Thursday, July 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुन्हा आंदोलन पेटणार ! विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू ; अभिजित दीपिकेंचा सरकारला इशारा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 29 July 2026, 19:22

पुणे : दिल्लीतील जंतर मंतरवर गेल्या 36 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले आहे.मात्र या आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेला तीव्र लाठीमार तसेच त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे.या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीने (CJP) सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या ठेवल्या होत्या.पण त्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत.आता आंदोलक विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे घेतले नाहीत तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा अभिजित दीपिकेंनीं दिला आहे.

CJP चे कार्यकर्ते अभिजित दिपके यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वर पोस्ट करत सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे. विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे न घेतल्यास आणि त्यांचा छळ सुरूच राहिल्यास देशभरात पुन्हा एकदा शांततापूर्ण आंदोलन छेडले जाईल, असे त्यांनी नमूद केले. पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनीही सरकारने दिलेला शब्द पाळावा, अन्यथा देशव्यापी आंदोलन उभे केले जाईल असा इशारा दिला आहे. त्यामुळे आता सरकार यावर काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या आंदोलनामुळे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर CJP च्या प्रतिनिधींनी उर्वरित मागण्यांवर सरकारशी चर्चा केली. 25 जुलै 2026 रोजी झालेल्या या चर्चेत सरकारने विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले होते.

 

मात्र, सरकारने दिलेले हे आश्वासन अद्याप पाळले नसल्याचा आरोप CJP ने केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी ही विद्यार्थ्यांना दिलेल्या आश्वासनाच्या विरोधात जात असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली!जुलैचे 1500 रुपये कधी मिळणार? महत्त्वाची माहिती समोर

Wednesday, 29 July 2026, 23:20

‘तु मला खूप आवडते’ म्हणत पारगाव येथे दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग ; दोघांना अटक

Wednesday, 29 July 2026, 23:06

पार्थ पवार-कायनात दारा यांचा साखरपुडा संपन्न! साध्या सोहळ्यात जुळल्या आयुष्याच्या गाठी; ‘या’ दिवशी होणार विवाह

Wednesday, 29 July 2026, 22:40

पिंपरी दुमाला येथे महिला सुरक्षा आणि ग्रामसुरक्षेवर पोलिस प्रशासनाची विशेष बैठक

Wednesday, 29 July 2026, 21:13

‘लाडकी बहीण’ योजनेला धक्का? तब्बल 2000 महिलांनी लाभ घेण्यास दिला नकार,अधिकाऱ्यांकडे अर्जांचा पाऊस

Wednesday, 29 July 2026, 20:58

कोरोनाचा पुन्हा कहर! शेजारील देशात एका महिन्यात तब्बल 79 हजार रुग्ण, आरोग्य यंत्रणा अलर्ट

Wednesday, 29 July 2026, 20:15
Next Post

कोरोनाचा पुन्हा कहर! शेजारील देशात एका महिन्यात तब्बल 79 हजार रुग्ण, आरोग्य यंत्रणा अलर्ट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.