Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्याच्या मानकरी बाप्पांना निरोप! ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत मानाच्या ५ गणपतींचे विसर्जन संपन्न

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 25 September 2026, 22:10

पुणे : पुणे शहराची ओळख आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन शुक्रवारी (ता. २५) शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. सकाळी ९.४५ वाजता मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपतीच्या मिरवणुकीला मंडईतून सुरुवात झाली. त्यानंतर सायंकाळी ६.१० वाजता मानाच्या पाचव्या गणपतीचे विसर्जन पूर्ण झाले.

मानाच्या पाचही गणपतींच्या विसर्जनाची सुरुवात श्री कसबा गणपतीच्या मिरवणुकीने झाली. कसबा गणपतीची मिरवणूक सकाळी ९.४५ वाजता सुरू झाली. सकाळी १०.२८ वाजता गणपती बेलबाग चौकात पोहोचला आणि सायंकाळी ४.४० वाजता विसर्जन झाले. या मिरवणुकीला एकूण ६ तास ५५ मिनिटे लागली.

मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीची मिरवणूक सकाळी १० वाजता सुरू झाली. सकाळी ११.२५ वाजता बेलबाग चौकात आगमन झाले आणि सायंकाळी ५ वाजता विसर्जन झाले. मिरवणुकीला ७ तास १५ मिनिटे लागली.

मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम गणपतीची मिरवणूक सकाळी १०.१५ वाजता सुरू झाली. सकाळी ११.२७ वाजता बेलबाग चौकात आगमन झाले आणि सायंकाळी ५.०५ वाजता विसर्जन करण्यात आले. या मिरवणुकीला ७ तास २० मिनिटे लागले.

 

मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपतीची मिरवणूक सकाळी १०.४५ वाजता सुरू झाली. दुपारी १.५४ वाजता बेलबाग चौकात आगमन झाले आणि सायंकाळी ५.३४ वाजता विसर्जन झाले.

मानाचा पाचवा श्री केसरीवाडा गणपतीची मिरवणूक सकाळी ११.१० वाजता सुरू झाली. दुपारी ३ वाजता बेलबाग चौकात आगमन झाले आणि सायंकाळी ६.१० वाजता विसर्जन पूर्ण झाले.

विसर्जन मिरवणुकीदरम्यान पारंपरिक ढोल-ताशा पथकांचा गजर, ध्वजधारकांचे प्रात्यक्षिक आणि गुलालाची उधळण पाहायला मिळाली. भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात भाविकांनी लाडक्या गणरायाला निरोप दिला. मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुका वेळेत आणि सुरळीत पार पडल्याने प्रशासन आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले. आता पुण्यातील इतर प्रमुख आणि सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका मुख्य रस्त्यांवरून सुरू आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दोन तरुणांना मदत केली, पण त्याच गोष्टीवरून वाद पेटला! पुण्यात 55 वर्षीय व्यक्तीला बेदम मारहाण; अर्धा दात तुटला अन्…

Saturday, 17 October 2026, 10:46

लालकृष्ण अडवाणींची तब्येत बिघडली! दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल, सध्या प्रकृती कशी? वाचा

Saturday, 17 October 2026, 10:27

ना कुणाला संशय, ना कुणाला खबर! जुन्नरमध्ये पहाटेच्या वेळी उसाच्या शेतात सापडल्या गोण्या; पोलिसांनी पाहिलं अन्…

Saturday, 17 October 2026, 10:13

पुण्यात आपटा, शमी अन् आंब्याच्या फांद्या तोडल्यास 1 लाखांपर्यंत दंड? पुणे महापालिकेचा नागरिकांना स्पष्ट इशारा

Saturday, 17 October 2026, 9:58

ना पुरावा, ना मृतदेहाचा ठाव! सोन्याच्या साखळीसाठी दहावीतील मित्राला संपवलं; 21 दिवस पोलिसांना असा दिला गुंगारा

Saturday, 17 October 2026, 9:41

सोनं-चांदीचे भाव अचानक घसरले! सोनं खरेदी करावं की आणखी वाट पाहावी? वाचा

Saturday, 17 October 2026, 9:10
Next Post

हडपसर येथील वॉव स्टे लॉजमधील खोलीत वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या; आरोपी वकिलाला अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp