Thursday, July 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोरोनाचा पुन्हा कहर! शेजारील देशात एका महिन्यात तब्बल 79 हजार रुग्ण, आरोग्य यंत्रणा अलर्ट

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 29 July 2026, 20:15

पुणे : कोरोनाचे उगम स्थान मानलं जाणाऱ्या चीनमध्ये कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे.तिथल्या आरोग्य विभागाने दिलेल्या अहवालानुसार, सध्या ओमिक्रॉनचा NB.1.8.1 हा नवीन व्हेरियंट वेगाने पसरत आहे. जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात कोरोना चाचण्यांचा पॉझिटिव्हिटी दर 16.3% पर्यंत पोहोचला आहे, जो आधीच्या आठवड्यात 12% च्या आसपास होता.त्यामुळे.आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, बहुतांश रुग्णांमध्ये ताप, सर्दी, खोकला आणि घशात खवखव अशी सौम्य लक्षणे दिसून येत आहेत. संसर्ग झालेले रुग्ण साधारणपणे 5 ते 7 दिवसांत पूर्णपणे बरे होत आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत लोक बंद खोल्यांमध्ये सतत एअर कंडिशनर (AC) चा वापर करतात; यामुळे अशा हवेत विषाणूचा प्रसार होण्याचा धोका अधिक वाढतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

या नव्या व्हेरियंटचा प्रसार जरी जलद गतीने होत असला, तरी तो पूर्वीच्या व्हेरियंट इतका धोकादायक नाही. रुग्णालयात भरती होणाऱ्यांचे प्रमाण किंवा मृत्यूचा दर न वाढल्याने सध्या चिंतेचे मोठे कारण नाही. चीनचा आरोग्य विभाग या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे.

 

चीनमधील वाढत्या आकडेवारीमुळे भारतात सध्या कोणताही मोठा धोका किंवा असामान्य परिस्थिती निर्माण झालेली नाही. त्यामुळे भारतीय नागरिकांना घाबरून जाण्याची मुळीच गरज नाही. तरीही, सुरक्षिततेचा उपाय म्हणून ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, गर्भवती महिला आणि गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींनी गर्दीच्या ठिकाणी खबरदारी घेणे गरजेचे आहे.

दरम्यान जून महिन्यात चीनमध्ये जवळपास 79,000 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 130 जणांची प्रकृती गंभीर होती, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला होता.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिक्रापूरमधील शिवराज मोबाईल रिपेअरिंग दुकान फोडून १७ हजार ६०० रुपयांचा ऐवज लंपास

Thursday, 30 July 2026, 21:42

उरुळी कांचन-शिंदवणे रस्त्यावर दुचाकीचा भीषण अपघात; ओव्हरटेक करताना दोन तरुण 100 फूट घसरले, थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद; पहा Video

Thursday, 30 July 2026, 21:33

पुणे महापालिकेसमोर शिंदेंच्या शिवसेनेचा राडा! गेटवर कचरा टाकून मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या; प्रशासनावविरोधात तीव्र संताप

Thursday, 30 July 2026, 21:25

ज्यांच्यावर सुरक्षेची जबाबदारी, तेच बनले चोर! टेम्पो अडवला अन् बिंग फुटलं; पुण्यातील उद्यानात झाडांची अवैध कत्तल

Thursday, 30 July 2026, 20:43

शिंदे गटाच्या आमदाराला सुप्रीम कोर्टाचा दणका ! आमदारकीवर टांगती तलवार; कोर्टात मोठी घडामोड

Thursday, 30 July 2026, 20:37

स्व. प्रा. शुभांगी गावडे यांच्या जयंतीनिमित्त लोणी काळभोरमध्ये पर्यावरण व आरोग्याचा संदेश

Thursday, 30 July 2026, 20:33
Next Post

'लाडकी बहीण' योजनेला धक्का? तब्बल 2000 महिलांनी लाभ घेण्यास दिला नकार,अधिकाऱ्यांकडे अर्जांचा पाऊस

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.