Sunday, August 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘लाडकी बहीण’ योजनेला धक्का? तब्बल 2000 महिलांनी लाभ घेण्यास दिला नकार,अधिकाऱ्यांकडे अर्जांचा पाऊस

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 29 July 2026, 20:58

पुणे : राज्यभरात सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ चांगलीच चर्चेत आहे. एका बाजूला विविध कारणांमुळे राज्यातील सुमारे 92 लाख महिलांना या योजनेचा हप्ता मिळणे बंद झाल्याने महिलांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तर दुसऱ्या बाजूला जळगाव जिल्ह्यातील सुमारे 2000 महिलांनी ‘आम्हाला ही योजना नको’ असे सांगत महिला व बालविकास विभागाकडे थेट अर्ज सादर केले आहेत.

शासनाच्या नियमानुसार एका लाभार्थ्याला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या सरकारी योजनांचा फायदा घेता येत नाही. जळगावमधील या महिलांना ‘संजय गांधी निराधार योजने’चा लाभ घ्यायचा आहे. या योजनेची मंजुरी मिळाल्यामुळे त्यांनी लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद करण्याची लेखी विनंती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ऋषिकेश काळे यांच्याकडे केली आहे.त्यामुळे या योजनेला मोठा धक्का बसला आहे

विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने या योजनेची अंमलबजावणी सुरू केली होती. त्यावेळी अर्जांची कडक छाननी करण्यात आली नव्हती. मात्र, आता नियमावलीची कठोर अंमलबजावणी केली जात आहे. उत्पन्नाची 25 लाख रुपयांची मर्यादा ओलांडणे, घरात चारचाकी वाहन असणे आणि e-KYC प्रक्रिया पूर्ण न होणे, अशा विविध तांत्रिक कारणांमुळे लाखो महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.

 

अनेक महिलांची e-KYC प्रक्रिया पूर्ण होऊनही तांत्रिक अडचणींमुळे त्यांना बँक खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे या महिलांना शासकीय कार्यालयांचे फेरे मारावे लागत असून त्यांच्यात तीव्र असंतोष पाहायला मिळत आहे. ज्या महिलांनी निवडणुकीत सरकारला पाठिंबा दिला, त्यांनाच आता कडक अटी व शर्तींमुळे योजनेपासून दूर राहावे लागत असल्याने महिला वर्गात नाराजी निर्माण झाली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भाटघर धरण 100% भरले! 45 स्वयंचलित दरवाजांतून पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Sunday, 2 August 2026, 18:32

संपूर्ण गाव बंद ठेवत यवतकरांनी घेतला वनभोजनाचा आनंद; अनेक वर्षाची परंपरा कायम

Sunday, 2 August 2026, 18:10

छतावर झोपून रात्रीचा पहारा अन् सलग ८ दिवस ‘रेकी’; ‘त्या’ कारखान्यात नेमकं काय चालायचं? सोलापुरातल्या फिल्मीस्टाईल थरारक कारवाईची इनसाईड स्टोरी…

Sunday, 2 August 2026, 17:34

पुण्यात रात्री थरार! बोगद्यात शिरताच घडतं भयंकर; गाडीवर दगडफेक करत हल्ला करतात अन्…

Sunday, 2 August 2026, 16:54

मरण्यासाठी ऑनलाईन मागवलं औषध; ‘ते’ कुरिअर, डबा, कोळशाची राख अन् संपूर्ण कुटुंबाच्या आत्महत्येचा थरार….

Sunday, 2 August 2026, 16:45

पुणे महानगरपालिका व एसपी किंगस्टाउन रिअल इस्टेट कंपनीचा फलक दिसण्यासाठी झाडांची कत्तल? हडपसर ते कवडीपाट दरम्यान वृक्षतोडी? आयुक्तांकडे लेखी तक्रार

Sunday, 2 August 2026, 16:34
Next Post

पिंपरी दुमाला येथे महिला सुरक्षा आणि ग्रामसुरक्षेवर पोलिस प्रशासनाची विशेष बैठक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.