Monday, August 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

छतावर झोपून रात्रीचा पहारा अन् सलग ८ दिवस ‘रेकी’; ‘त्या’ कारखान्यात नेमकं काय चालायचं? सोलापुरातल्या फिल्मीस्टाईल थरारक कारवाईची इनसाईड स्टोरी…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 2 August 2026, 17:34

सोलापूर: सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसी परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त केला. अत्यंत गुप्तपणे आखलेल्या या मोहिमेत अधिकाऱ्यांनी तब्बल 2 कोटी 1 लाख 45 हजार 285 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेल्या साहित्याचे प्रमाण इतके मोठे होते की त्याची मोजणी आणि पंचनामा पूर्ण करण्यासाठी तब्बल आठ तास लागले.

उत्पादन शुल्क विभागाला चिंचोली एमआयडीसी परिसरात बनावट दारू तयार केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सलग आठ दिवस परिसरावर गुप्त पाळत ठेवली. मुख्य आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी रात्री कारखान्यांच्या छतांवर थांबून हालचालींवर लक्ष ठेवले. दिवस-रात्र निरीक्षण केल्यानंतर अखेर छाप्याची कारवाई करण्यात आली.

कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी एकाच वेळी तीन ठिकाणी छापे टाकले. पहिल्या ठिकाणी रिकामे बॉक्स आढळले. मात्र संशय कायम असल्याने तपास सुरू ठेवण्यात आला. दुसऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्पिरीटचा साठा सापडला. त्यानंतर तिसऱ्या ठिकाणी पोहोचल्यावर बनावट दारू तयार करण्यासाठी वापरला जाणारा अत्याधुनिक ऑटोमॅटिक बॉटलिंग प्लांट सुरू असल्याचे आढळून आले.

 

या कारखान्यातून ऑटोमॅटिक बॉटलिंग मशीन, प्लास्टिकच्या बाटल्या, बनावट लेबले, बुच, ब्लेंड, स्मॉल इंजेक्ट प्रिंटर, आरओ प्लांट, जनरेटर, इलेक्ट्रिक मोटर तसेच माल वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी चारचाकी आणि दुचाकी वाहने असा मोठा साठा जप्त करण्यात आला. सर्व साहित्याची तपासणी, मोजणी आणि पंचनामा करण्यासाठी अधिकाऱ्यांना सलग आठ तास काम करावे लागले.

या कारवाईमुळे बनावट दारूच्या अवैध व्यवसायाला मोठा धक्का बसला असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध उत्पादन शुल्क विभाग घेत आहे. संबंधित आरोपी आणि या नेटवर्कशी संबंधित इतर व्यक्तींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असून, पुढील कारवाई सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पिंपरीतील धक्कादायक प्रकार! संपूर्ण कुटुंबाचा आत्महत्येचा प्रयत्न; वडिलांचा जागीच मृत्यू तर माय -लेकीने उपचारादरम्यान गमावला जीव…

Sunday, 2 August 2026, 22:57

१ वर्षांपासून प्रेमसंबंध, पोलिसांनी लॉजवर रंगेहाथ पकडलं अन् समोर आला बंटी-बबलीचा काळा कारनामा; नेमकं काय घडलं?

Sunday, 2 August 2026, 22:16

अन् तुकाराम मुंढेंनी धाड टाकताच हाती लागला ‘पाकिस्तानी माल’! अहिल्यानगरमध्ये एफडीएचा मोठा छापा; बंदी घातलेल्या उत्पादनाचा साठा जप्त

Sunday, 2 August 2026, 21:22

मृतदेह जागेवरच सोडून नातेवाईकांनी काढला पळ! जीव वाचवण्यासाठी घाबरून सैरभैर पळाले; स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करतांना घडला विचित्र प्रकार

Sunday, 2 August 2026, 20:44

‘माझा पुतण्या पंतप्रधान होणार’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या विधानाची राज्यभर चर्चा

Sunday, 2 August 2026, 19:57

पुण्यात एकतर्फी प्रेमातून भयंकर प्रकार! ‘माझ्याशी लग्न कर नाहीतर..” तिने लग्नाला नकार देताच तरुणाचं डोकं सटकलं; भेटायला बोलावलं अन्…

Sunday, 2 August 2026, 19:15
Next Post

संपूर्ण गाव बंद ठेवत यवतकरांनी घेतला वनभोजनाचा आनंद; अनेक वर्षाची परंपरा कायम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.