Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘दारू पिऊ नका, नाहीतर माहेरी जाईन’ म्हणाली; पती संतापला अन् 23 वर्षीय पत्नीवर कोयत्याने वार करून केली हत्या

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 28 September 2026, 9:20

सोलापूर: कौटुंबिक वादातून झालेल्या भांडणाचा शेवट एका 23 वर्षीय महिलेच्या मृत्यूने झाला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर येथील गायत्री यशवंत हेगडे, असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. गायत्री पतीसोबत मोहोळ तालुक्यातील कुरुल येथे राहत होती. या प्रकरणी तिचा पती यशवंत ऊर्फ आबू भारत हेगडे याच्याविरुद्ध कामती पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरुल परिसरातील वीटभट्टीवर हे दाम्पत्य राहत होते. पतीला दारूचे व्यसन असल्याने त्यावरून दोघांमध्ये अनेकदा वाद होत असल्याचे समोर आले आहे. घटनेच्या दिवशीही याच कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला.

दारू पिऊ नये, अन्यथा आपण आपल्या आईकडे माहेरी जाऊ, असे गायत्रीने पतीला सांगितल्याची माहिती आहे. या बोलण्यावरून यशवंत संतप्त झाला. सुरुवातीचा वाद वाढत गेल्यानंतर त्याने पत्नीला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

त्यानंतर त्याने वीट आणि ऊस तोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोयत्याने गायत्रीवर हल्ला केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. तिच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि डाव्या हातावर वार झाल्याने ती गंभीर जखमी झाली. ही घटना मोहोळ तालुक्यातील कुरुल ते कातेवाडी रस्त्यावरील वीटभट्टी परिसरात सायंकाळी सुमारे 5 वाजता घडली. हल्ल्यानंतर गायत्रीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.

 

पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून पती यशवंत हेगडे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत असून, हल्ल्यामागील नेमकी परिस्थिती आणि इतर बाबींची चौकशी सुरू आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

दौंड येथील भीमा नदीकाठी रंगला ‘तीन पानी’चा डाव; 5 जणांना पोलिसांनी पकडलं रंगेहाथ

Tuesday, 29 September 2026, 11:16

मनोज जरांगेंवर महिलेचा गंभीर आरोप! ‘जेव्हा वेळ येईल तेव्हा मी सत्य बोलेन’ म्हणत डायरेक्ट मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी

Tuesday, 29 September 2026, 11:11

२८ दिवसांच्या रिचार्जला ब्रेक! ३० दिवसांचा पर्याय खुला; मोबाईल ग्राहकांसाठी TRAIचा मोठा बदल

Tuesday, 29 September 2026, 10:58

९० कोटींच्या टेंडरवरून पुण्यात खळबळ! संतापलेल्या आमदाराची डायरेक्ट महापालिका आयुक्तांना गुन्ह्यात अडकवण्याची धमकी

Tuesday, 29 September 2026, 10:50

चुलत भावाकडून घेतलं Instagram अकाऊंट, नाव बदललं अन् पुढे केतनला लोहगडावर बोलावलं; चार्जशीटमध्ये काय?

Tuesday, 29 September 2026, 10:48

स्वामी चिंचोलीत महामार्गावर दोन दुचाकींची जोरदार धडक! पती-पत्नी जखमी; भिगवण येथील चालकाविरुद्ध दौंड पोलिसांत गुन्हा दाखल

Tuesday, 29 September 2026, 10:42
Next Post

घरात पीठ संपलं म्हणून शेजाऱ्याकडे मागायला गेली; 52 वर्षीय आरोपीची नजर फिरली अन् 12 वर्षीय मुलीवर केला अत्याचार; पुण्यातील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp