Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचा मोठा निर्णय! उमेदवारांची यादी जाहीर; पुण्यात कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 2 October 2026, 23:08

पुणे : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेस पक्षाने आघाडी घेत आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये नागपूर पदवीधर मतदारसंघातून अभिजीत वंजारी यांना पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याची संधी देण्यात आली आहे. तर पुणे शिक्षक मतदारसंघासाठी जयंत आसगावकर यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केले आहे.

दुसरीकडे, अमरावती शिक्षक मतदारसंघातून प्रा. आदिती पोहरे यांची उमेदवारी अखेर अधिकृतपणे घोषित झाली आहे. या जागेसाठी त्यांच्या नावाची चर्चा आधीपासूनच सुरू होती आणि काँग्रेस नेत्या यशमती ठाकूर यांनीही याचे संकेत दिले होते. उच्चशिक्षित असलेल्या प्रा. आदिती पोहरे यांनी अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्ट्रक्चरल डिझाईन विषयात एम.ई. पदवी मिळवली आहे, तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात एम.ए.केले आहे. सध्याचे आमदार किरण सरनाईक यांचा कार्यकाळ 6 डिसेंबर रोजी समाप्त होत असल्याने या जागेसाठी आगामी काळात मतदान पार पडणार आहे.

काँग्रेसने आपले उमेदवार तातडीने रिंगणात उतरवले असले तरी सत्ताधारी महायुतीमध्ये मात्र जागावाटपावरून अजूनही पेच कायम असल्याचे दिसते. पुण्यातील पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही जागांवर भाजपने आपला दावा ठोकला आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे पदवीधर जागेवर, तर शिवसेना (शिंदे गट) पक्षाने शिक्षक मतदारसंघावर आपला हक्क सांगितला आहे.

त्यामुळे महायुतीच्या अंतर्गत वाटाघाटींमध्ये या महत्त्वाच्या जागा नक्की कोणाच्या पदरात पडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचा मोठा निर्णय! उमेदवारांची यादी जाहीर; पुण्यात कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब?

Friday, 2 October 2026, 23:08

NOCचा सौदा तब्बल 50 लाखांत! PWD च्या कार्यकारी अभियंत्यासह 5 जण एसीबीच्या जाळ्यात

Friday, 2 October 2026, 22:23

SIRला मोठी मुदतवाढ! हरकतींसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत संधी; BLO थेट घरी येऊन घेणार कागदपत्रे

Friday, 2 October 2026, 21:14

SIRमधून वगळलेल्यांना मोठा दिलासा! ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनादरम्यान निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; पुन्हा नोंदणीची संधी

Friday, 2 October 2026, 20:50

10 लाखांची चोरी अन् थेट परराज्यात धाड! CCTVच्या एका धाग्याने चोरांचा शोध; शिक्रापूर पोलिसांचा बिटरगुंट्यात छापा..

Friday, 2 October 2026, 20:27

ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा पुढाकार! ‘पोलीस-ज्येष्ठ नागरिक संवाद’ उपक्रमातून थेट संवाद

Friday, 2 October 2026, 19:59
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp