Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

5 हजारांसाठी बँक खातं दिलं अन् पुढे 1.80 कोटींचा फ्रॉड; पुण्यातून सुरु होता Online Scam? 19 नागरिकांना घातला गंडा

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 3 October 2026, 8:36

पुणे: ऑनलाइन फसवणुकीसाठी दुसऱ्यांच्या नावाने बँक खाती उघडून त्यांचा वापर करणाऱ्या टोळीचा वानवडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. महाराष्ट्र सायबर, मुंबईकडून मिळालेल्या आर्थिक व्यवहारांच्या माहितीच्या आधारे या प्रकरणाचा तपास करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, या टोळीने देशभरातील 19 नागरिकांची तब्बल 1,80,15,795 रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी श्रवण राजेंद्र अंकुशे (25), हरिओम हरीराम साहू (24), सौद इदफान शेख (23), साहील रौफ शेख (25) आणि तालीब नुरमोहम्मद शेख (25) यांना ताब्यात घेतले. चौकशीत या टोळीच्या कामाची पद्धत समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांच्या तपासानुसार, श्रवण अंकुशे हा या टोळीचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप आहे. त्याने हरिओम साहूला नागरिकांची बँक खाती ऑनलाइन व्यवहारांसाठी मिळवण्यास सांगितले होते. प्रत्येक खात्यामागे साहूला 3,000 रुपये कमिशन देण्याचे ठरले होते. तसेच खाते देणाऱ्या व्यक्तीला 5,000 रुपये देण्याचे आमिष दाखवण्यात आले.

यानंतर संबंधित आरोपींनी इतर व्यक्तींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या नावाने विविध बँक खाती उघडली. ही खाती पुढे ऑनलाइन फसवणुकीसाठी वापरली गेल्याचा पोलिसांचा दावा आहे. या खात्यांमध्ये देशभरातील 19 नागरिकांकडून फसवणुकीतून 1.80 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

 

आरोपींना 28 ऑगस्ट 2026 रोजी अटक करण्यात आली. न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींना 5 ऑक्टोबर 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास वानवडी पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, नागरिकांनी पैशांच्या आमिषाला बळी पडून स्वतःच्या नावावरील बँक खाते कोणत्याही अनोळखी व्यक्तीला वापरण्यास देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि परिमंडळ-5 च्या पोलीस उपआयुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वानवडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रामदास इंगवले यांच्या देखरेखीखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास डाबेराव यांनी तपासाची जबाबदारी सांभाळली.

तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक शेखर मोकाटे, समाधान उगले, पोलीस हवालदार गणेश आगम, अमोल पिलाणे, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, दया शेगर, आशिष कांबळे, दीपक क्षीरसागर, विठ्ठल चोरमले, बालाजी वाघमारे, अभि चव्हाण, गोपाळ मदने, विष्णू सुतार तसेच महिला पोलीस कर्मचारी चैत्राली यादव आणि रुपाली दिवटे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

नागपुरात भरधाव ट्रेलरने चौघांना चिरडलं; पती-पत्नी अन् चिमुकल्याचा जागीच अंत…

Sunday, 4 October 2026, 10:17

आज मुंबईत ठाकरेंची ‘गर्जना’!मेट्रो सिनेमापासून महापालिकेवर धडक मोर्चा,निवडणूक आयुक्तांविरोधात एल्गार

Sunday, 4 October 2026, 10:06

उसाच्या चोथ्यातून सॅनिटरी पॅड; धारावीच्या विद्यार्थ्यांची कल्पक भरारी

Sunday, 4 October 2026, 9:46

MPSC विद्यार्थ्यांसाठी राज ठाकरे पुण्यात येणार; भेटीची तारीख समोर,विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार…

Sunday, 4 October 2026, 8:46

नावानं हाक मारली अन् मित्रच पिसाळला!पुण्यात मित्राने आधी कुत्रा सोडला,, मग गाडीत नेऊन अमानुष मारहाण..

Sunday, 4 October 2026, 8:28

पुणे पदवीधरवरून महायुतीत ठिणगी! राष्ट्रवादीचा दावा ठाम; सुनिल टिंगरेंनी भूमिका स्पष्ट केली…

Sunday, 4 October 2026, 8:13
Next Post

“परदेशी व्यापारात गुंतवणूक करा, 22% परतावा मिळणार” म्हणाले अन् फसवणूक; पैसे मागताच जीवे मारण्याची धमकी? बारामती येथील धक्कादायक प्रकार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp