Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एडिटिंगदरम्यान मोबाईलमधील डेटा डिलिट झाल्याने संताप; पुण्यात व्हिडिओ एडिटरला मारहाण

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 3 October 2026, 7:38

पुणे : मोबाईलमधील महत्त्वाची माहिती चुकून डिलिट झाल्याच्या कारणावरून व्हिडिओ एडिटरला मारहाण केल्याची घटना पुण्यातील बुधवार पेठ आणि नारायण पेठ परिसरात घडली. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार क्षितिज सागर पवार हे व्हिडिओ एडिटिंगचे काम करतात. गणेशोत्सवाच्या आधी त्यांनी पृथ्वीराज गजानन पंडित यांचे काही व्हिडिओ एडिट करून दिले होते. त्यानंतर 28 सप्टेंबर रोजी पंडित यांनी पवार यांना भेटण्यासाठी बोलावले. त्यांच्याकडे आणखी एका व्हिडिओचे एडिटिंगचे काम देण्यात आले.

व्हिडिओचे काम करत असताना पवार यांच्या हातून चुकून पंडित यांच्या मोबाईलमधील माहिती पूर्णपणे डिलिट झाली. मोबाईलमधील डेटा नष्ट झाल्याचे लक्षात आल्यानंतर पवार घाबरले. त्यांनी मोबाईल पंडित यांच्याकडे परत दिला आणि ते तेथून निघून गेले.

या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 29 सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पंडित हे पवार यांच्या घरी गेले. मोबाईलमधील माहिती डिलिट झाल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. यावेळी पंडित यांनी तांब्याच्या बाटलीने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

 

यानंतर मोबाईलमधील डिलिट झालेली माहिती परत मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यासाठी दोघे एका दुकानात गेले. मात्र, प्रयत्न करूनही मोबाईलमधील माहिती पूर्ववत करता आली नाही. त्यामुळे पुन्हा वाद निर्माण झाला. त्यानंतर पत्या मारुती चौक परिसरात पवार यांना बांबूने मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी तक्रार मिळाल्यानंतर फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीवर कारवाई केली. अटकेनंतर आरोपीची जामिनावर सुटका झाली असून, या संपूर्ण घटनेचा पुढील तपास फरासखाना पोलीस करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

फक्त हॉर्न वाजवल्याचा राग अन् ST बसचालकाला मारहाण; पुणे-मुंबई महामार्गावरील घटना

Saturday, 3 October 2026, 8:58

“परदेशी व्यापारात गुंतवणूक करा, 22% परतावा मिळणार” म्हणाले अन् फसवणूक; पैसे मागताच जीवे मारण्याची धमकी? बारामती येथील धक्कादायक प्रकार

Saturday, 3 October 2026, 8:50

5 हजारांसाठी बँक खातं दिलं अन् पुढे 1.80 कोटींचा फ्रॉड; पुण्यातून सुरु होता Online Scam? 19 नागरिकांना घातला गंडा

Saturday, 3 October 2026, 8:36

Maharashtra Weather: पावसाला ब्रेक, आता उकाड्याची चाहूल! महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल; आजचा अंदाज काय?

Saturday, 3 October 2026, 8:20

तरुणीला 2 तरुणांसोबत पाहिलं, पूर्णेकरांनी केला हस्तक्षेप अन् काही दिवसांनी हत्या; मुलाच्या दाव्याने खळबळ

Saturday, 3 October 2026, 8:18

IND vs PAK: सुवर्णपदकासाठी भारत-पाकिस्तान भिडणार; आज क्रिकेटच्या मैदानात पुन्हा महामुकाबला

Saturday, 3 October 2026, 7:49
Next Post

IND vs PAK: सुवर्णपदकासाठी भारत-पाकिस्तान भिडणार; आज क्रिकेटच्या मैदानात पुन्हा महामुकाबला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp