Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

NOCचा सौदा तब्बल 50 लाखांत! PWD च्या कार्यकारी अभियंत्यासह 5 जण एसीबीच्या जाळ्यात

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 2 October 2026, 22:23

मुंबई : मुंबईतील वडाळा परिसरातील एका जमिनीबाबत ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्यासाठी 1 कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने धडक कारवाई केली आहे. या लाचखोरीप्रकरणी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका कार्यकारी अभियंत्यासह एकूण 5 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

वडाळ्यातील एका विशिष्ट जमिनीवर बांधकाम करण्यासाठी ती जागा सीपीडब्ल्यूडीच्या अखत्यारीत येत नसल्याचे प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक होते. हे ‘एनओसी’ देण्यासाठी संबंधित कार्यकारी अभियंत्याने सुरुवातीला 1 कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र, नंतर झालेल्या तडजोडीत 70 लाख रुपये देण्याचे निश्चित झाले. ठरलेल्या रकमेपैकी 50 लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना सीबीआयने कार्यकारी अभियंत्याच्या नातेवाईकाला रंगेहाथ पकडले. यानंतर पथकाने लगेचच सूत्रे हलवून नवी मुंबईतील वाशी येथून मुख्य आरोपी कार्यकारी अभियंत्याला अटक केली.

या प्रकरणात केवळ लाच मागणारे अधिकारीच नव्हे, तर लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका नामांकित रिअल इस्टेट ग्रुपचे उपाध्यक्ष, व्यवस्थापक आणि फर्मचे पार्टनर यांनाही सीबीआयने बेड्या ठोकल्या आहेत.कारवाईदरम्यान लाचेची 50 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. याशिवाय आरोपींच्या मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथील ठिकाणांवर टाकलेल्या छाप्यात अतिरिक्त 53.78 लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

तपासादरम्यान एक गंभीर बाब उघडकीस आली आहे. या जमिनीबाबत ‘एनओसी’ देताना शासकीय दफ्तरातील ‘डिस्पॅच रजिस्टर’मध्ये कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती. त्यामुळे या प्रकरणामागे एक मोठी साखळी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात सादर केले जाणार असून, सीबीआय या घोटाळ्याचा पुढील तपास करत आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचा मोठा निर्णय! उमेदवारांची यादी जाहीर; पुण्यात कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब?

Friday, 2 October 2026, 23:08

NOCचा सौदा तब्बल 50 लाखांत! PWD च्या कार्यकारी अभियंत्यासह 5 जण एसीबीच्या जाळ्यात

Friday, 2 October 2026, 22:23

SIRला मोठी मुदतवाढ! हरकतींसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत संधी; BLO थेट घरी येऊन घेणार कागदपत्रे

Friday, 2 October 2026, 21:14

SIRमधून वगळलेल्यांना मोठा दिलासा! ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनादरम्यान निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; पुन्हा नोंदणीची संधी

Friday, 2 October 2026, 20:50

10 लाखांची चोरी अन् थेट परराज्यात धाड! CCTVच्या एका धाग्याने चोरांचा शोध; शिक्रापूर पोलिसांचा बिटरगुंट्यात छापा..

Friday, 2 October 2026, 20:27

ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा पुढाकार! ‘पोलीस-ज्येष्ठ नागरिक संवाद’ उपक्रमातून थेट संवाद

Friday, 2 October 2026, 19:59
Next Post

विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचा मोठा निर्णय! उमेदवारांची यादी जाहीर; पुण्यात कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp