Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कुरकुंडी फाट्यावर भरधाव कारने विद्यार्थिनींच्या घोळक्याला उडवलं; एकीचा मृत्यू; 5 जण जखमी

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 24 October 2026, 9:15

पुणे : महाविद्यालयात जाण्यासाठी बसची वाट पाहणाऱ्या विद्यार्थिनींच्या घोळक्याला भरधाव कारने धडक दिल्याची दुर्दैवी घटना खेड तालुक्यातील कुरकुंडी फाटा येथे घडली. या अपघातात आदिती नववाथ राळे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला, तर अन्य 5 विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या आहेत. शुक्रवारी सकाळी सुमारे 8 वाजता घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुरकुंडी फाटा येथील बसथांब्यावर 7 ते 8 विद्यार्थिनी महाविद्यालयात जाण्यासाठी बसची वाट पाहत उभ्या होत्या. त्याचवेळी राजगुरुनगरच्या दिशेने येणाऱ्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेमुळे विद्यार्थिनी रस्त्यावर पडल्या आणि घटनास्थळी गोंधळ उडाला.

अपघातानंतर जखमी विद्यार्थिनींना तातडीने राजगुरुनगर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले; मात्र आदिती राळे हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर जखमी विद्यार्थिनींवर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

या अपघातात सहभागी असलेल्या कारमधून शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार सचिन सानप यांचा बूथ प्रतिनिधी पाझर मतदान केंद्राकडे जात असल्याची माहिती समोर आली आहे. मतदान केंद्रावर जाण्याच्या घाईत हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अपघाताची नेमकी कारणे तपासातून स्पष्ट होणे आवश्यक आहे.

 

घटनेची माहिती मिळताच उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर कारचालक तेथून निघून गेल्याचे वृत्त आहे. दरम्यान, चालक सापडल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या अपघातामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

कुरकुंडी फाट्यावर भरधाव कारने विद्यार्थिनींच्या घोळक्याला उडवलं; एकीचा मृत्यू; 5 जण जखमी

Saturday, 24 October 2026, 9:15

घाटात सडलेल्या अवस्थेत मृतदेह, तपासाची चक्रं फिरली अन् घरातील गुपित आलं समोर; 32 वर्षीय तरुणाच्या खुनामागचं गूढ अखेर उकललं

Saturday, 24 October 2026, 9:01

व्हिडिओ डिलीट करायला का सांगितलं? राग अनावर अन् नववीतील विद्यार्थ्याने शाळेतच विद्यार्थिनीवर केले चाकूने सपासप वार; पुण्यातील घटना

Saturday, 24 October 2026, 8:29

राणा सूर्यवंशींवरील गोळीबारामागे वेगळाच अँगल? रोहित पवार आक्रमक; 360 अंशातून तपासाची केली मागणी

Saturday, 24 October 2026, 8:08

Maharashtra Weather: मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात कसे असणार हवामान? पाऊस की कडक ऊन, जाणून घ्या अपडेट

Saturday, 24 October 2026, 7:53

Daily Horoscope: आज शनिदेव कोणावर प्रसन्न? नोकरी, व्यवसाय अन् पैशांचं गणित बदलणार; आजचं राशिभविष्य नक्की वाचा

Saturday, 24 October 2026, 7:38
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp