Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

व्हिडिओ डिलीट करायला का सांगितलं? राग अनावर अन् नववीतील विद्यार्थ्याने शाळेतच विद्यार्थिनीवर केले चाकूने सपासप वार; पुण्यातील घटना

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 24 October 2026, 8:29

पुणे : सोशल मीडियावरील एका व्हिडिओवरून झालेल्या वादाचे गंभीर रूपांतर हिंसक घटनेत झाल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील महाळुंगे गावात घडली. नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने त्याचाच वर्गातील विद्यार्थिनीवर चाकूने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शुक्रवारी दुपारी सुमारे 2:15 वाजण्याच्या सुमारास शाळेच्या वर्गात ही घटना घडली. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शाळेची सहल 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी पाचगणी-महाबळेश्वर येथे गेली होती. या सहलीदरम्यान आयोजित कार्यक्रमात काही मुली नृत्य करत होत्या. त्यावेळी चित्रित करण्यात आलेला व्हिडिओ नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर पोस्ट केला होता.

या व्हिडिओवरून विद्यार्थ्यांमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्याला सोशल मीडियावरून हा व्हिडिओ हटवावा लागल्याची माहिती आहे. याच वादाचा राग मनात धरून त्याने विद्यार्थिनीवर हल्ला केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, हल्ल्यामागील नेमके कारण पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे.

विद्यार्थिनीवर चाकूने वार; पोलीस तपास सुरू

 

या घटनेत विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर आणि छातीवर चाकूने वार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून, प्राथमिक माहितीनुसार तिची प्रकृती स्थिर आहे.

घटनेची माहिती मिळताच बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलिसांनी तपास सुरू केला. हल्ला करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले असून, जखमी विद्यार्थिनीचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.

सोशल मीडियावरील एका व्हिडिओवरून निर्माण झालेल्या वादाचे इतके गंभीर रूप घेतल्याने शाळा परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

व्हिडिओ डिलीट करायला का सांगितलं? राग अनावर अन् नववीतील विद्यार्थ्याने शाळेतच विद्यार्थिनीवर केले चाकूने सपासप वार; पुण्यातील घटना

Saturday, 24 October 2026, 8:29

राणा सूर्यवंशींवरील गोळीबारामागे वेगळाच अँगल? रोहित पवार आक्रमक; 360 अंशातून तपासाची केली मागणी

Saturday, 24 October 2026, 8:08

Maharashtra Weather: मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात कसे असणार हवामान? पाऊस की कडक ऊन, जाणून घ्या अपडेट

Saturday, 24 October 2026, 7:53

Daily Horoscope: आज शनिदेव कोणावर प्रसन्न? नोकरी, व्यवसाय अन् पैशांचं गणित बदलणार; आजचं राशिभविष्य नक्की वाचा

Saturday, 24 October 2026, 7:38

पुणे जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात जनजागृतीचा जागर! २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताह; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विविध उपक्रम

Friday, 23 October 2026, 22:17

आंबळे येथे विवाहितेचा छळ! मुलगा होत नसल्याने त्रास; पैशांसाठी दमदाटी अन् घराबाहेर काढल्याचा प्रकार, पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 23 October 2026, 21:31
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp