Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात जनजागृतीचा जागर! २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताह; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विविध उपक्रम

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 23 October 2026, 22:17

पुणे : भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पुणे घटकाकडून २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहानिमित्त पुणे जिल्ह्यातील विविध तालुके, शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार हा सप्ताह आयोजित करण्यात येत आहे. भ्रष्टाचार निर्मूलन, पारदर्शक प्रशासन आणि नागरिकांमध्ये भ्रष्टाचारविरोधी जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यानिमित्त निबंध, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा, व्याख्याने, कार्यशाळा, पथनाट्य तसेच विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. समाजमाध्यमे, व्हॉट्सअॅप, एसएमएस आणि ई-मेलच्या माध्यमातूनही भ्रष्टाचारविरोधी संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत.

सोमवारी (२६ ऑक्टोबर) पुणे शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे पोलीस आयुक्तालय, ससून सर्वोपचार रुग्णालय, महावितरण कार्यालय तसेच यवत, दौंड, भिगवण, इंदापूर आणि लोणी काळभोर परिसरात जनजागृतीचे उपक्रम राबवले जाणार आहेत.

मंगळवारी (२७ ऑक्टोबर) पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पोलीस आयुक्तालय, विविध क्षेत्रीय कार्यालये, आकुर्डी, निगडी, देहूरोड, तळेगाव दाभाडे, लोणावळा आणि खंडाळा परिसरात कार्यक्रम होणार आहेत. बुधवारी (२८ ऑक्टोबर) पुणे रेल्वे स्टेशन, बसस्थानक परिसर, आरटीओ कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क विभाग, म्हाडा कार्यालय आणि शहरातील विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.

 

गुरुवारी (२९ ऑक्टोबर) औंध, बाणेर, पिंपरी, चिंचवड, सासवड, जेजुरी आणि बारामती परिसरात, तर शुक्रवारी (३० ऑक्टोबर) नगर रोड, चंदननगर, हडपसर, वानवडी, मुंढवा, भोर आणि वेल्हे परिसरात उपक्रम राबवले जाणार आहेत. शनिवारी (३१ ऑक्टोबर) भोसरी, नाशिक रोड, आळंदी आणि दिघी परिसरात, तर रविवारी (१ नोव्हेंबर) चाकण, राजगुरुनगर, खेड, मंचर, नारायणगाव, जुन्नर, लोणीकंद, शिक्रापूर आणि शिरूर परिसरात जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘बेस्ट ‘ला कोळी झाले नकोसे! मुंबईत मच्छीमार महिलांसोबत संतापजनक प्रकार; नेमकं घडलं काय?

Saturday, 24 October 2026, 23:01

“छातीत धडधड होतंय का?” म्हणत महिलेला स्पर्श; बारामतीतील प्रसिद्ध रुग्णालयाच्या डॉक्टरवर गैरवर्तनाचा आरोप, गुन्हा दाखल!

Saturday, 24 October 2026, 22:08

USDT स्वस्तात देण्याचं आमिष अन् जयपूरला बोलावलं! नाशिकच्या तरुणासाठी २२ लाखांच्या खंडणीचा सापळा; नेमकं काय घडलं?

Saturday, 24 October 2026, 21:51

दुधात भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंची धडक कारवाई; 564 लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

Saturday, 24 October 2026, 21:13

पंतप्रधान मोदींवर जादूटोण्याचा संशय? स्मशानभूमीजवळ शेंदूराचं रिंगण, 9 लिंबू अन् 4 नारळ; फोटो सापडल्याने खळबळ!

Saturday, 24 October 2026, 20:37

लाडक्या बहिणींनो, ₹1500 चा बंद हप्ता WhatsApp वरून सुरू होणार? शासनाने दिलं स्पष्टीकरण…

Saturday, 24 October 2026, 20:14
Next Post

Daily Horoscope: आज शनिदेव कोणावर प्रसन्न? नोकरी, व्यवसाय अन् पैशांचं गणित बदलणार; आजचं राशिभविष्य नक्की वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp