Thursday, July 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पिंपरी दुमाला येथे महिला सुरक्षा आणि ग्रामसुरक्षेवर पोलिस प्रशासनाची विशेष बैठक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 29 July 2026, 21:13

अक्षय टेमगिरे

पुणे : शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथे रांजणगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक कुमार कदम यांनी भेट देऊन गावातील सुरक्षा यंत्रणा, सामाजिक सलोखा आणि सोमेश्वर मंदिराच्या व्यवस्थापनाचा सविस्तर आढावा घेतला. या वेळी आयोजित बैठकीत ग्रामसुरक्षा आणि महिलांच्या सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.

१९९४-९५ च्या दरोड्यानंतर पिंपरी दुमाला गावात कोणतीही मोठी गंभीर गुन्हेगारी घडलेली नाही, ही अत्यंत कौतुकास्पद बाब असल्याचे PI कुमार कदम यांनी नमूद केले. गावातील ही शांतता, सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी नेहमी सतर्क राहावे, असे आवाहन त्यांनी केले. परिसरातील चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिस गस्त सुरूच आहे; पण त्यासोबतच ग्रामस्थांनीही रात्रीच्या वेळी एकत्र येऊन गस्त घालावी, असा सल्ला त्यांनी दिला.

 

शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या मुली आणि महिलांच्या सुरक्षेबाबत पोलिस प्रशासन पूर्णपणे गंभीर आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील, असा विश्वास कदम यांनी दिला. तसेच, गावात काही संशयास्पद हालचाली दिसल्यास अथवा अडचण निर्माण झाल्यास तात्काळ 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधण्याचे मार्गदर्शन त्यांनी केले.

कृषीप्रधान असलेल्या या गावात फळबागा आणि कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात सोमेश्वर देवस्थान परिसरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक व सुरक्षेचे नियोजन करण्यावरही बैठकीत भर देण्यात आला.

या वेळी पत्रकार अर्जुन शेळके,सरपंच महेंद्र डोळस,माजी उपसरपंच शरद खळदकर, देवस्थान समितीचे अध्यक्ष श्रीकांत सोनवणे, माजी देवस्थान अध्यक्ष सुनील सोनवणे, देवस्थान उपाध्यक्ष कैलास पिंगळे, खजिनदार शेखर पाटेकर, पोलिस पाटील संतोष जाधव, ग्रामपंचायत सदस्य अमोल डोळस, माजी उपसरपंच अशोक दुर्गे, बागायतदार कांतीलाल माशेरे, सोमनाथ चिखले, देवस्थान पुजारी सोमनाथ तक्ते, सुभाष बापू डोळस, कारेगाव पोलिस ठाण्याच्या गोपनीय कक्षाचे ब्रह्मा पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

FDA आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात 29 अधिकारी-कर्मचाऱ्यांची तक्रार; नेमकं कारण काय? जाणून घ्या

Thursday, 30 July 2026, 8:26

इराणने डागली क्षेपणास्त्रे अन् ट्रम्प संतापले! ‘आता आमची पाळी’ म्हणत अमेरिकेची मोठी लष्करी कारवाई सुरू

Thursday, 30 July 2026, 8:13

शेतकऱ्यांनो! कर्जमाफीच्या पोर्टलवर दिसणारी रक्कम चुकीची वाटते? सरकारने सांगितली पुढची प्रक्रिया

Thursday, 30 July 2026, 7:59

मान्सूनचा रौद्रावतार! महाराष्ट्रातील ‘या’ भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता

Thursday, 30 July 2026, 7:45

Daily Horoscope: गुरुवारचा महायोग! गुरुच्या आशीर्वादाने ‘या’ राशींची होणार चांदी; पाहा आजचे राशीभविष्य

Thursday, 30 July 2026, 7:37

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली!जुलैचे 1500 रुपये कधी मिळणार? महत्त्वाची माहिती समोर

Wednesday, 29 July 2026, 23:20
Next Post

पार्थ पवार-कायनात दारा यांचा साखरपुडा संपन्न! साध्या सोहळ्यात जुळल्या आयुष्याच्या गाठी; 'या' दिवशी होणार विवाह

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.