Thursday, July 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चाकणमध्ये दुचाकी चोर जेरबंद; चोरीच्या 7 गाड्या जप्त, सीसीटीव्हीच्या मदतीने दुचाकी चोराला अटक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 29 July 2026, 18:11

पुणे: चाकण परिसरात वारंवार होणाऱ्या दुचाकी चोरीच्या घटनांचा अखेर पोलिसांनी पर्दाफाश केला असून एका सराईत चोरट्याला अटक करण्यात यश मिळवले आहे. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि गोपनीय माहितीच्या आधारे चाकण पोलिसांनी ही कारवाई करत आरोपीच्या ताब्यातून चोरीच्या सात दुचाकी जप्त केल्या आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अशोक मधुकर सोनवणे (रा. राळेगण थेरपाळ, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) असे आहे. चाकण उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने दुचाकी चोरीच्या घटना घडत असल्याने पोलिसांनी या गुन्ह्यांचा तपास वेगाने सुरू केला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली. तपासादरम्यान परिसरातील विविध ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने छाननी करण्यात आली. त्याचबरोबर गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीचीही पडताळणी करण्यात आली.

तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अशोक सोनवणे याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने चाकण उत्तर, चाकण दक्षिण, यवत आणि उरुळी कांचन पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या कबुलीनंतर पोलिसांनी चोरीच्या सात दुचाकी हस्तगत केल्या.

 

या कारवाईमुळे चाकण उत्तर पोलीस ठाण्यात दाखल असलेले चार, चाकण दक्षिण पोलीस ठाण्यातील एक, तसेच यवत आणि उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण सात दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या यशस्वी कारवाईमुळे परिसरातील वाहनचोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ही कारवाई पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि चाकण उत्तर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे यांच्यासह भैरोबा यादव, प्रितम ढमढेरे, योगेश कोळकर, महेश कोळी, शिवाजी लोखंडे आणि अक्षय सांडभोर यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली!जुलैचे 1500 रुपये कधी मिळणार? महत्त्वाची माहिती समोर

Wednesday, 29 July 2026, 23:20

‘तु मला खूप आवडते’ म्हणत पारगाव येथे दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग ; दोघांना अटक

Wednesday, 29 July 2026, 23:06

पार्थ पवार-कायनात दारा यांचा साखरपुडा संपन्न! साध्या सोहळ्यात जुळल्या आयुष्याच्या गाठी; ‘या’ दिवशी होणार विवाह

Wednesday, 29 July 2026, 22:40

पिंपरी दुमाला येथे महिला सुरक्षा आणि ग्रामसुरक्षेवर पोलिस प्रशासनाची विशेष बैठक

Wednesday, 29 July 2026, 21:13

‘लाडकी बहीण’ योजनेला धक्का? तब्बल 2000 महिलांनी लाभ घेण्यास दिला नकार,अधिकाऱ्यांकडे अर्जांचा पाऊस

Wednesday, 29 July 2026, 20:58

कोरोनाचा पुन्हा कहर! शेजारील देशात एका महिन्यात तब्बल 79 हजार रुग्ण, आरोग्य यंत्रणा अलर्ट

Wednesday, 29 July 2026, 20:15
Next Post

न्हावरेत कायदा-सुव्यवस्था धोक्यात? भाडेकरू पडताळणीसाठी नागरिकांचा प्रशासनाला अल्टिमेटम!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.