Thursday, July 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘तु मला खूप आवडते’ म्हणत पारगाव येथे दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग ; दोघांना अटक

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Wednesday, 29 July 2026, 23:06

पुणे : शाळेतून घरी परतणाऱ्या दोन अल्पवयीन अल्पवयीन सख्ख्या बहिणींचा पाठलाग करून त्यांचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना पारगाव (ता. दौंड) येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी यवत पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुली दररोजप्रमाणे शाळेतून घराच्या दिशेने चालल्या होत्या. २० जुलै आणि २७ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पारगाव येथील मुख्य चौकात ही घटना घडली. आरोपी प्रवीण गणपत थोरात आणि दिनेश दत्तात्रय पासलकर (दोघेही रा. खुटबाव, ता. दौंड) यांनी ‘एमएच ४२ बीएस ८५३५’ या क्रमांकाच्या चारचाकी गाडीने पाठलाग करून मुलींचा रस्ता अडवला.

यानंतर आरोपी प्रवीण थोरात याने “तू मला खूप आवडतेस” असे म्हणत फिर्यादीचा हात पकडून तिच्याशी अश्लील वर्तन केले. तर त्याचवेळी गाडीत उपस्थित असलेल्या दिनेश पासलकर याने पीडित मुलीच्या लहान बहिणीचा हात धरून तिला स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलींनी घरी जाऊन घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितला.

 

मुलींच्या तक्रारीवरून यवत पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात ‘पोक्सो’ कायद्यासह (POCSO) विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवून प्रवीण थोरात आणि दिनेश पासलकर या दोघांनाही अटक केली आहे.

या संपूर्ण घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज करत असून, परिसरातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

FDA आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात 29 अधिकारी-कर्मचाऱ्यांची तक्रार; नेमकं कारण काय? जाणून घ्या

Thursday, 30 July 2026, 8:26

इराणने डागली क्षेपणास्त्रे अन् ट्रम्प संतापले! ‘आता आमची पाळी’ म्हणत अमेरिकेची मोठी लष्करी कारवाई सुरू

Thursday, 30 July 2026, 8:13

शेतकऱ्यांनो! कर्जमाफीच्या पोर्टलवर दिसणारी रक्कम चुकीची वाटते? सरकारने सांगितली पुढची प्रक्रिया

Thursday, 30 July 2026, 7:59

मान्सूनचा रौद्रावतार! महाराष्ट्रातील ‘या’ भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता

Thursday, 30 July 2026, 7:45

Daily Horoscope: गुरुवारचा महायोग! गुरुच्या आशीर्वादाने ‘या’ राशींची होणार चांदी; पाहा आजचे राशीभविष्य

Thursday, 30 July 2026, 7:37

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली!जुलैचे 1500 रुपये कधी मिळणार? महत्त्वाची माहिती समोर

Wednesday, 29 July 2026, 23:20
Next Post

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली!जुलैचे 1500 रुपये कधी मिळणार? महत्त्वाची माहिती समोर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.