Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Harshwardhan Patil | इंदापूर येथे भाजपा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर उत्साहात – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 20 March 2023, 9:57

दीपक खिलारे

Harshwardhan Patil |  इंदापूर : इंदापूर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने एकदिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर रविवारी (ता.१९) उत्साहात संपन्न झाले. आगामी लोकसभा, विधानसभेसह सर्व निवडणुका ताकदीने जिंकण्याचा संकल्प भाजप कार्यकर्त्यांनी या शिबिरात व्यक्त केला.

केंद्र व राज्याच्या विविध योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रचार व प्रसाराचे काम प्रभाविपणे भाजप कार्यकर्ता करीत आहे. अशी माहिती भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शिबिर समाप्तीनंतर पत्रकार परिषदेत दिली.

 

भाजपची निवडणूक तयारी सुरू…

या शिबिरामध्ये कार्यकर्त्यांना भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी व केशव उपाध्ये, माजी आमदार मेधा कुलकर्णी, पुणे शहर भाजपचे माजी योगेश गोगावले व भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विविध विषयांवर कार्यकर्त्यांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. इंदापूर तालुक्यातील भाजपचे बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, पक्षाचे व मोर्च्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 

पुढे बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष डॉ. जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखाली भाजप राज्यात व देशात मजबूत झाला आहे. भाजपमध्ये कार्यकर्त्याचा सन्मान केला जातो, सर्व जाती-धर्मांना बरोबर घेऊन जाणारा भाजप हा जगातील हा सर्वात मोठा पक्ष आहे. असे पाटील यांनी सांगितले.तसेच इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे तालुक्याचा सर्वांगिण विकास करण्यात अपयशी ठरल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

 

आमदार फंड सोडून इतर विकास कामे शिवसेना-भाजपची – हर्षवर्धन पाटील
राज्यात आता शिवसेना-भाजप युतीचे सरकार असून, इंदापूर तालुक्यात मंजूर झालेली सर्व विकासकामे केंद्र व राज्य सरकारची असून शिवसेना-भाजप मार्फत मंजूर झालेली आहे. त्यामुळे आमदार फंड सोडून इतर विकास कामांचे श्रेय इंदापूर तालुक्याच्या विरोधी पक्षाच्या असलेल्या लोकप्रतिनिधीने घेऊ नयेत, असा टोला यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी आ.भरणे यांना लगावला.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!

Indapur Crime : गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या ; वालचंदनगर पोलिसांची कामगिरी..!

Indapur News : इंदापूर महाविद्यालयात शैक्षणिक धोरण चर्चा सत्र संपन्न

Indapur News : मालोजीराजेंच्या गढी संदर्भात आमदार भरणे यांचा फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न ; अ‍ॅड. शरद जामदार यांचा आरोप..!

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

Nature | जागतिक चिमणी दिवस! या चिमण्यांनो... या रे आपुलिया अंगणात.! पर्यावरण प्रेमींकडून विविध उपक्रम...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.