व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे

लोणी काळभोर व सासवड येथील अट्टल मोबाईल चोरटा जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची धडाकेबाज कामगिरी…!

लोणी काळभोर : लोणी काळभोर, सासवड व पुणे शहरासह जिल्ह्यात मोबाईलच्या चोऱ्या करत धुमाकूळ घालणाऱ्या अट्टल चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या...

Read more

इंदापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदी दिलीप पवार यांची नियुक्ती…!

दीपक खिलारे इंदापूर : इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांची सातारा येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी दिलीप पवार...

Read more

दौंड येथे संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमाला विरोध करणाऱ्या २५ भीम सैनिकांवर गुन्हे दाखल…!

दौंड : शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचा दौंड परिसरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्याला भीमसैनिकांनी विरोध दर्शविला. त्यानंतर याप्रकरणी...

Read more

केंद्र सरकारच्या निकषानुसार राज्यातील १८९ कैदी तुरुंगातून सुटणार..!

पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तुरुंगातील चांगली वर्तणूक असलेल्या राज्यातील वेगवेगळ्या तुरुंगांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या १८९ कैद्यांची केंद्र सरकारच्या निकषानुसार...

Read more

लोणी काळभोर येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश ; फुरसुंगी रेल्वे मालधक्क्यात ‘ए टू झेड एक्सझीन’ कंपनी केमिकल युक्त राख आणणार नाही..!

लोणी काळभोर, (पुणे) :  'ए टू झेड एक्सझीन' कंपनीचा केमिकल युक्त राख फुरसुंगी (ता. हवेली) रेल्वे मालधक्क्यात न आणण्यासाठी लोणी...

Read more

इंदापूर येथे ई- फायलिंगच्या निर्णयाविरोधात  वकिलांचे एकदिवसीय  कामबंद आंदोलन…!

दीपक खिलारे इंदापूर : 'सर्वोच्च न्यायालयाने नव्याने लागू करण्यात आलेल्या 'ई-फायलिंग ' या नवीन नियमावली विरोधात इंदापूर वकील संघटनेच्या वतीने इंदापूर...

Read more

शिरूर तालुक्यात कौटुंबिक वादातून सुनेला बेदम मारहाण; पतीसह सासु सासऱ्यांवर गुन्हा दाखल…!

शिरूर : 'कामधंदा करत नाही रोजच दारु पिउन शिवीगाळ करताय', असे पतीला म्हणाल्याच्या कारणावरून एका महिलेला पती व सासु, सासऱ्याने...

Read more

पाचगणीतील नंदनवन कॉलनी येथे ३७ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या..!

लहू चव्हाण  पाचगणी : महाबळेश्वर तालुक्याच्या पांगरी येथील नंदनवन कॉलनीमध्ये राहणाऱ्या ३७ वर्षीय चंद्रकांत किसन निकम याने सृष्टी बंगला येथे...

Read more

दौंड तालुक्यातील मळदच्या महिला सरपंचांची गगन भरारी ; सरपंच ते थेट न्याय दंडाधिकारी होणाऱ्या राज्यातील प्रथम महिला बनल्या…!

दौंड : मळद (ता. दौंड) ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच ॲड. मोहिनी बापूराव भागवत (शेलार) यांनी गगन भरारी घेतली आहे. महाराष्ट्र लोकसेवा...

Read more

सत्ता बदलाने माजी उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेला खटाव बांधकाम विभागाने दाखवला कात्रजचा घाट…!

अजित जगताप  सातारा : पद आणि सत्ता बदलली की अधिकाऱ्यांच्या वागण्यात देखील मोठ्या प्रमाणात बदल होतो, सत्ता बदल झाल्यानंतर महत्वाचे...

Read more
Page 1406 of 1490 1 1,405 1,406 1,407 1,490

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!