Thursday, April 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राज्यात शाळांना सरसकट सुट्टी नाहीच…! शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण? घ्या जाणून…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 15 November 2024, 20:10

पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांना तीन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली. मात्र, राज्यात १८ आणि १९ नोव्हेंबरला शाळा सुरूच राहणार असून सरसकट सुट्टी जाहीर केलेली नाही. केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाल्यामुळे एकही शिक्षक शाळेत उपलब्ध नसल्यास संबंधित शाळांबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापकांनी त्यांच्या अधिकारात सुट्टी जाहीर करावी, असे निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.

 

शिक्षण आयुक्तालयाने १८, १९ आणि २० नोव्हेंबर रोजी शाळांना सुटी देण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाला सादर केला होता. या अनुषंगाने शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी परिपत्रकाद्वारे शिक्षण आयुक्तांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्यात विधानसभा निवडणूक २०२४ सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल, त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घ्या, असे पत्रकात नमूद करण्यात आले. मात्र, या संदर्भात संभ्रम निर्माण झाल्याचे निदर्शनास आल्याने शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

सूरज मांढरे नेमकं काय म्हणाले?

सूरज मांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ आणि १९ नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्याबाबत काही संभ्रम निर्माण झाल्याचे दिसत आहे. शासनाने या संदर्भात परिपत्रकाद्वारे दिलेल्या सूचना अत्यंत स्पष्ट आहेत. १८ आणि १९ रोजी सर्व शाळा सुरू राहणार आहेत. कोणतीही सार्वत्रिक सुट्टी जाहीर केलेली नाही.

केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाल्यामुळे एकही शिक्षक शाळेत उपलब्ध असणार नाही, अशा शाळाबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापक यांनी त्यांचे अधिकारात सुट्टी जाहीर करावी, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अशा शाळा वगळता उर्वरित सर्व शाळा नियमितपणे सुरू राहतील, असे सुरज मांढरे म्हणाले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

CBSE Result

CBSE Result : सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; पुणे विभाग देशात सातव्या स्थानावर! देशाचा टक्का 93.70 वर, यंदाही मुलींनीच मारली बाजी!

Thursday, 16 April 2026, 13:53

‘आमचे वाटोळे केले’ म्हणत महिलेला काठीने मारहाण; सासवड पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल

Thursday, 16 April 2026, 13:52

पुण्यात गॅस माफीयाचा पर्दाफाश! 950 रुपयांचं सिलिंडर विकायचा 3 हजारांना; आरोपीला ठोकल्या बेड्या

Thursday, 16 April 2026, 13:39

फक्त 500 रुपये देऊन…; अयान शुट करायचा ‘डर्टी पिक्चर’, अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणात धक्कादायक खुलासा

Thursday, 16 April 2026, 13:36
Loni Kalbhor

Loni Kalbhor : लोणी काळभोरमध्ये मोठा अनर्थ टळला! उतारावर ट्रेलरचे सापट तुटले, वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानाने प्रवाशांचे प्राण वाचले

Thursday, 16 April 2026, 12:52

“भूत उतरवतो, बकऱ्याचं काळीज अन् दारू-कोंबडी द्या”; अनेकांची फसवणूक करणाऱ्या मालाडच्या ‘रिधम बाबा’ला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Thursday, 16 April 2026, 12:33
Next Post
don't appoint Rashmi Shukla as Maha DGP petition in Bombay high court

रश्मी शुक्ला यांना पुन्हा सरकारी सेवेत घेण्यास मनाई करा; मुंबई उच्च न्यायालयात याचिका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.