Thursday, May 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘आमचे वाटोळे केले’ म्हणत महिलेला काठीने मारहाण; सासवड पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 16 April 2026, 13:52

सासवड, ता. 16 : “तू आमचे वाटोळे केले आहेस,” असे म्हणत एका महिलेला डोक्यात काठीने मारून करून जखमी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका महिलेसह दोघांवर सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यत आला आहे. वीर (ता. पुरंदर) हद्दीतील इंदिरानगर परिसरात मंगळवारी (ता. 14) रात्री 8 ते बुधवारी (ता. 15) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

लिला दिनेश सावंत (वय 45, धंदा मजुरी, रा. इंदिरानगर वीर ता. पुरंदर) असे मारहाण झालेल्या महिकेचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ताराबाई जालिंदर माळवे, व जालिंदर रघुनाथ माळवे, (दोघेही रा. इंदिरानगर, वीर, ता. पुरंदर) यांच्यावर उरुळी कांचन पोल्सी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लीला सावंत या मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी चुलीजवळ बसल्या होत्या. यावेळी त्यांच्या शेजारी राहणारी ताराबाई माळवे या फिर्यादीच्या घरासमोर आल्या. “तू आमचे वाटोळे केले आहेस,” असे म्हणत अश्लील शिवीगाळ आणि दमदाटी करण्यास सुरुवात केली.

वाद वाढत गेल्यानंतर आरोपी ताराबाई हिने आपल्या हातातील लाकडी काठीने लीला यांच्या डोक्यात उजव्या बाजूला जोराने प्रहार केला. यामध्ये लीला सावंत या जखमी झाल्या. यावेळी लीला यांची बहीण सुनीता महेश शिंदे ही भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला आली असता, आरोपींनी तिलाही हाताने मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली.

दरम्यान, याप्रकरणी सासवड पोलिसांनी सावंत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ताराबाई माळवे, व जालिंदर माळवे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Indapur news : छत्रपती संभाजी महाराजांची जयंती इंदापुरात उत्साहात, घोषणांनी परिसर दुमदुमले

Thursday, 14 May 2026, 16:52

Sant Tukaram Maharaj Palkhi Ceremony : लोणी काळभोर येथील पालखी तळ अतिक्रमण आणि राडारोड्याच्या विळख्यात; शासनाला साफसफाईसाठी करावा लागणार अतिरिक्त खर्च

Thursday, 14 May 2026, 15:04

Land News : राज्यात प्लॉट विक्रीचे नियम बदलले! लेआऊट मंजुरीशिवाय जमीन विक्री थेट बेकायदेशीर; सरकारचा मोठा निर्णय

Thursday, 14 May 2026, 14:11

The biggest news right now : ‘डिजिटल 7/12’चे जनकच एसीबीच्या जाळ्यात! नवी मुंबईचे अपर जिल्हाधिकारी रामदास जगताप 22 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक

Thursday, 14 May 2026, 13:55
Pune News: What do you say, 16 lakh vehicles in Pune still do not have HSRP number plates? Will direct action be taken now? Even though the deadline is near, Punekars remain lethargic...

HSRP Number Plat : HSRP नंबर प्लेटबाबत सरकारचा अंतिम इशारा ; ३० जूननंतर दंडात्मक कारवाई अटळ, उल्लंघन करणाऱ्यांकडून दंड आकारला जाणार..

Thursday, 14 May 2026, 13:39

Raviraj Sable-Patil : सोशल मीडियावर ‘ओंकार उद्योग समूहा’ची बदनामी ; इंदापुरात रवीराज साबळे-पाटलांवर गुन्हा दाखल, खोटी माहिती पसरवून शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण केल्याचा ठपका..

Thursday, 14 May 2026, 13:22
Next Post
CBSE Result

CBSE Result : सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; पुणे विभाग देशात सातव्या स्थानावर! देशाचा टक्का 93.70 वर, यंदाही मुलींनीच मारली बाजी!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.