Thursday, May 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

HSRP Number Plat : HSRP नंबर प्लेटबाबत सरकारचा अंतिम इशारा ; ३० जूननंतर दंडात्मक कारवाई अटळ, उल्लंघन करणाऱ्यांकडून दंड आकारला जाणार..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 14 May 2026, 13:39
Pune News: What do you say, 16 lakh vehicles in Pune still do not have HSRP number plates? Will direct action be taken now? Even though the deadline is near, Punekars remain lethargic...

HSRP Number Plat : मुंबई, : राज्य सरकारने हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्यासाठी आता ३० जून २०२६ पर्यंतची अंतिम मुदत जाहीर केली असून, यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. २०१९ पूर्वीची गाडी वापरणाऱ्या वाहनधारकांसाठी ही महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. HSRP Number Plat 

मागील काही महिन्यांत वारंवार मुदतवाढ दिल्यानंतरही लाखो वाहनांवर अद्याप HSRP नंबर प्लेट बसवण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे आता परिवहन विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “हीच शेवटची संधी असून, यानंतर नियम मोडणाऱ्यांवर थेट कारवाई होईल.” HSRP Number Plat 

 

राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी HSRP नंबर प्लेट अनिवार्य करण्यात आली आहे. वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट्स आणि गुन्हेगारी घटनांमध्ये वाहनांचा गैरवापर रोखण्यासाठी ही प्रणाली अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही मोहीम राबवली जात आहे. HSRP Number Plat 

यापूर्वी ही मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत होती. मात्र, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सरकारने आणखी सहा महिन्यांची मुदत दिली आहे. तरीदेखील ३० जून २०२६ नंतर कोणतीही सूट दिली जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. HSRP Number Plat 

दरम्यान, १ जुलै २०२६ पासून राज्यभर विशेष तपासणी मोहीम सुरू केली जाणार आहे. ज्या वाहनांवर HSRP प्लेट बसवलेली नसेल किंवा अपॉइंटमेंट घेतलेली नसेल, त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून तब्बल १ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. HSRP Number Plat 

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Land News : राज्यात प्लॉट विक्रीचे नियम बदलले! लेआऊट मंजुरीशिवाय जमीन विक्री थेट बेकायदेशीर; सरकारचा मोठा निर्णय

Thursday, 14 May 2026, 14:11

The biggest news right now : ‘डिजिटल 7/12’चे जनकच एसीबीच्या जाळ्यात! नवी मुंबईचे अपर जिल्हाधिकारी रामदास जगताप 22 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक

Thursday, 14 May 2026, 13:55
Pune News: What do you say, 16 lakh vehicles in Pune still do not have HSRP number plates? Will direct action be taken now? Even though the deadline is near, Punekars remain lethargic...

HSRP Number Plat : HSRP नंबर प्लेटबाबत सरकारचा अंतिम इशारा ; ३० जूननंतर दंडात्मक कारवाई अटळ, उल्लंघन करणाऱ्यांकडून दंड आकारला जाणार..

Thursday, 14 May 2026, 13:39

Raviraj Sable-Patil : सोशल मीडियावर ‘ओंकार उद्योग समूहा’ची बदनामी ; इंदापुरात रवीराज साबळे-पाटलांवर गुन्हा दाखल, खोटी माहिती पसरवून शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण केल्याचा ठपका..

Thursday, 14 May 2026, 13:22
Theft of farmers' electric cars and cables in Valti; Farmers suffer huge losses, Uruli Kanchan police demand action against thieves

Uruli Kanchan : भाडेकरूची माहिती लपवल्याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांकडून घरमालकावर गुन्हा दाखल ; कोरेगाव मूळ येथे दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई

Thursday, 14 May 2026, 11:46

Pune API Bribe Case : बावधन पोलीस ठाण्यातील महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक 50 हजाराच्या लाचेप्रकरणी एसीबीच्या जाळ्यात!

Thursday, 14 May 2026, 11:44
Next Post

The biggest news right now : ‘डिजिटल 7/12’चे जनकच एसीबीच्या जाळ्यात! नवी मुंबईचे अपर जिल्हाधिकारी रामदास जगताप 22 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.