Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Raviraj Sable-Patil : सोशल मीडियावर ‘ओंकार उद्योग समूहा’ची बदनामी ; इंदापुरात रवीराज साबळे-पाटलांवर गुन्हा दाखल, खोटी माहिती पसरवून शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण केल्याचा ठपका..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 14 May 2026, 13:22

Raviraj Sable-Patil : इंदापूर, (पुणे) : महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य असलेल्या ‘ओंकार उद्योग समूहा’सह (साखर कारखाना समूह) उद्योगपती बाबुराव बोत्रे पाटील यांची सोशल मीडियाद्वारे बदनामी केल्याप्रकरणी रवीराज साबळे-पाटील यांच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोटी, दिशाभूल करणारी आणि चिथावणीखोर विधाने करून शेतकरी व कामगारांमध्ये अविश्वास निर्माण केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. Raviraj Sable-Patil 

रणजीत बापूराव तावरे (वय-50, व्यवसाय ओंकार शुगर कारखाना युनिट नं 11 कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखाना बिजवडी, इंदापुर मध्ये जनरल मॅनेजर, रा. महात्मा फुले नगर, बिजवडी, ता. इंदापूर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार रवीराज साबळे-पाटील (रा.भुम ता. परांडा जिल्हा धाराशिव) याच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Raviraj Sable-Patil 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवीराज साबळे पाटील याने त्याच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम आयडीवरून 29 एप्रिल 2026 रोजी एक व्हिडिओ प्रसारित केला होता. या व्हिडिओमध्ये त्याने ओंकार उद्योग समूहाबाबत आणि बाबुराव बोत्रे पाटील यांच्या संदर्भात कोणतेही पुरावे नसताना खोटी व बिनबुडाची माहिती दिली होती. या व्हिडिओमुळे कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखाना (बिजवडी) आणि समूहाच्या इतर 17 युनिट्समधील शेतकरी, कामगार आणि वाहतूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. Raviraj Sable-Patil 

 

ओंकार शुगर कारखान्याचे जनरल मॅनेजर रणजीत तावरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, “आरोपीने द्वेषापोटी आणि स्पर्धकांच्या सांगण्यावरून कारखान्याचे नुकसान करण्याच्या हेतूने हा अपप्रचार केला आहे. व्हिडिओमध्ये नमूद केलेली शेतकऱ्यांची थकीत बिले आणि कामगारांच्या पगाराबाबतची विधाने पूर्णपणे चुकीची आणि दिशाभूल करणारी आहेत.” रवीराज साबळे पाटील याच्या या कृत्यामुळे समूहाची सामाजिक प्रतिष्ठा आणि व्यावसायिक प्रतिमेला गंभीर धक्का पोहोचला आहे. Raviraj Sable-Patil 

दरम्यान, याप्रकरणी तावरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी साबळे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३५६, ३५३(१) आणि ३५२, नुसार माहिती तंत्रज्ञान अधिनियम (IT Act) कलम ६७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास नाळे करत आहेत. Raviraj Sable-Patil 

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post
Pune News: What do you say, 16 lakh vehicles in Pune still do not have HSRP number plates? Will direct action be taken now? Even though the deadline is near, Punekars remain lethargic...

HSRP Number Plat : HSRP नंबर प्लेटबाबत सरकारचा अंतिम इशारा ; ३० जूननंतर दंडात्मक कारवाई अटळ, उल्लंघन करणाऱ्यांकडून दंड आकारला जाणार..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.