Tuesday, August 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

यवत पोलिसांची अवैध दारू व्यवसाय विरोधात धडक कारवाई; एकाच दिवशी ६ गुन्हे दाखल, एकूण ८५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 3 August 2026, 21:08

राहुलकुमार अवचट

यवत: यवत पोलिसांची अवैध दारू व्यवसाय विरोधात धडक कारवाई करत एकाच दिवशी ०६ गुन्हे दाखल करण्यात आले असून यावेळी एकूण ८५,७१० हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दि. ०२ ऑगस्ट रोजी नांदूर, यवत, कानगाव व डुबेवाडी परिसरात अवैध दारू विक्री तसेच गावठी हातभट्टी दारूची निर्मिती करणाऱ्या व्यक्ती विरोधात धडक कारवाई करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत एकूण ०६ गुन्हे दाखल करण्यात आले.

या कारवाईमध्ये नांदूर येथील आरोपी धरता रामानंद गुडदावत याच्याकडून ३१५ लिटर गावठी हातभट्टी, यवत येथील हॉटेल कोल्हापूर तडका परिसरातून आरोपी शिवाजी शहाजी भोसले याच्याकडून विविध ब्रँडच्या देशी व विदेशी मद्याच्या बाटल्या, कानगाव येथील आरोपी सत्यजित रविंद्र कांबळे याच्याकडून २३ बाटल्या देशी मद्य, डुबेवाडी येथील आरोपी अंकुश नरबत्या गुडदावत याच्याकडून हातभट्टी दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारी भट्टी, लोखंडी बॅरल तसेच सुमारे १,००० लिटर कच्चे रसायन तसेच कानगाव येथील आरोपी बाळासाहेब उत्तमराव अडागळे व नितीन एकनाथ फडके यांच्याकडून विविध प्रकारच्या देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.

 

सदर कारवाई ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, बारामती अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशन हद्दीत पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या नेतृत्वात अवैध दारू व्यवसायाविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली.

यवत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू व्यवसाय, हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणार् यांविरुद्ध यापुढेही कठोर, सातत्यपूर्ण आणि प्रभावी कारवाई सुरू राहणार आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात सुरू असलेल्या अशा कोणत्याही अवैध व्यवसायाची माहिती तात्काळ यवत पोलीस स्टेशनला देऊन पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन यवत पोलीस स्टेशन यांच्या वतीने करण्यात येत आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

खंडाळा घाटात थरारक अपघात! रस्ता नसताना कार नेली अन् ५० फूट खोल दरीत कोसळली; एका झाडामुळे वाचला जीव

Monday, 3 August 2026, 22:58

हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्टीचा पर्दाफाश; तंबाखूजन्य पदार्थ व साहित्याचा मोठा साठा जप्त

Monday, 3 August 2026, 22:30

मामाने सोयरीक मोडल्याने डोकं सटकलं अन् सख्ख्या मामाच्याच बाळाचं अपहरण केलं; रिक्षातच बाळाला सोडून तरुण फरार…

Monday, 3 August 2026, 21:55

यवत पोलिसांची अवैध दारू व्यवसाय विरोधात धडक कारवाई; एकाच दिवशी ६ गुन्हे दाखल, एकूण ८५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

Monday, 3 August 2026, 21:08

पोलिसांनी रस्त्यावर धिंड काढली, भरचौकात उठाबशा काढायला लावल्या पण आता प्रकरण आलं अंगलट! सिनेस्टाइल कारवाई करणं भोवलं

Monday, 3 August 2026, 20:56

अन् चालत्या बसमध्येच दोनदा विनयभंग! एकट्या महिलेचा रात्री ट्रॅव्हल्समधून प्रवास, बस कर्मचाऱ्याची नियत फिरली आणि नको तिथे हात लावत…

Monday, 3 August 2026, 20:08
Next Post

मामाने सोयरीक मोडल्याने डोकं सटकलं अन् सख्ख्या मामाच्याच बाळाचं अपहरण केलं; रिक्षातच बाळाला सोडून तरुण फरार...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.