Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मामाने सोयरीक मोडल्याने डोकं सटकलं अन् सख्ख्या मामाच्याच बाळाचं अपहरण केलं; रिक्षातच बाळाला सोडून तरुण फरार…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 3 August 2026, 21:55

मुंबई: मुंबईतील कुर्ला परिसरातून एका वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण करून त्याला डोंबिवलीत सोडून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक तपासात संशय व्यक्त करण्यात आला असून, पोलिसांनी बाळाची सुखरूप सुटका केली आहे. या प्रकरणातील आरोपीचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्ला परिसरातील श्यामसुंदर कांबळे यांच्या एका वर्षाच्या मुलाचे अचानक अपहरण झाल्याने कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली. बराच वेळ शोध घेऊनही बाळाचा पत्ता न लागल्याने वडिलांनी तातडीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रार मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत परिसरातील 150 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. या तपासादरम्यान बाळाला घेऊन जाणारा तरुण दिसून आला. चौकशीत तो श्यामसुंदर कांबळे यांचा मूकबधिर भाचा अमन सकट असल्याचे निष्पन्न झाले.

प्राथमिक माहितीनुसार, लग्नाला विरोध करून सोयरिक मोडल्याच्या रागातून अमनने मामाला धडा शिकवण्याच्या उद्देशाने हे अपहरण केल्याचा आरोप आहे. अपहरणानंतर त्याने चिमुकल्याला डोंबिवलीतील कोपर परिसरातील एका बंद रिक्षामध्ये सोडून तेथून पलायन केले.

 

दरम्यान, विष्णूनगर पोलिसांना संबंधित बाळ सुरक्षित अवस्थेत आढळून आले. बाळाचा फोटो सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर कुर्ल्यातील अपहरण प्रकरणाशी त्याचा संबंध असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर बाळाची ओळख पटवून त्याला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

सध्या बाळावर शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. या प्रकरणातील आरोपी अमन सकट याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके नियुक्त केली असून, पुढील तपास सुरू आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

गुगल पे, फोन पे, पेटीएम चालवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! २ ऑक्टोबरला यूपीआय ॲप्स बंद राहणार? व्यापाऱ्यांच्या आंदोलनामुळे डिजिटल व्यवहारांना ब्रेक

Friday, 25 September 2026, 22:49

हडपसर येथील वॉव स्टे लॉजमधील खोलीत वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या; आरोपी वकिलाला अटक

Friday, 25 September 2026, 22:45

पुण्याच्या मानकरी बाप्पांना निरोप! ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत मानाच्या ५ गणपतींचे विसर्जन संपन्न

Friday, 25 September 2026, 22:10

अन् तिने पैशांसाठी स्वतःच्या लेकराला विकलं! लिव्ह-इन रिलेशनशिपमधून गरोदर राहिली अन् दारुड्या बॉयफ्रेंडला कंटाळून बाळाचा सौदा

Friday, 25 September 2026, 21:37

शिरूर पूर्वभागात डीजेच्या दणदणाटाला फाटा! टाळ-मृदंगाच्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप; पोलिसांकडून कौतुक

Friday, 25 September 2026, 21:16

गणेशोत्सवात शिक्रापूर पोलिसांचा दुहेरी फोकस! सायबर फ्रॉडसह महिला सुरक्षेबाबत जनजागृती; २७ गणेश मंडळांना भेट

Friday, 25 September 2026, 21:01
Next Post

हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्टीचा पर्दाफाश; तंबाखूजन्य पदार्थ व साहित्याचा मोठा साठा जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp