Tuesday, August 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्टीचा पर्दाफाश; तंबाखूजन्य पदार्थ व साहित्याचा मोठा साठा जप्त

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 3 August 2026, 22:30

पुणे: पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील वेलवेट हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकत ग्राहकांना बेकायदेशीररीत्या हुक्का पुरविला जात असल्याचा प्रकार उघडकीस आणला आहे. या कारवाईत हुक्का पॉट, तंबाखुजन्य पदार्थ, हुक्का फ्लेवर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले असून हॉटेलचा मालक, व्यवस्थापक आणि वेटरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी रुणमेश संजय चिल्लय (वय 26, रा. सिंहगड रोड, पुणे) आणि निरंजन साई उपेंद्र साई (वय 20, रा. कवडेवाडी वस्ती, कोरेगाव पार्क) यांच्याविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार रुपेश शंकर पांगारे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 जुलैच्या रात्री वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके यांना वेलवेट हॉटेलमध्ये ग्राहकांना गुप्तपणे हुक्का पुरविला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र खैरनार आणि त्यांच्या पथकाने हॉटेलवर छापा टाकला.

 

पोलिसांनी हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर प्रवेश केला असता चार टेबलांवर दहा ग्राहक हुक्क्याचे सेवन करत असल्याचे आढळून आले. त्यावेळी हॉटेलचा मालक, व्यवस्थापक आणि वेटर ग्राहकांना हुक्का सेवा पुरवत असल्याचेही निदर्शनास आले.

कारवाईदरम्यान पोलिसांनी हुक्का पॉट, तंबाखुजन्य पदार्थ, विविध प्रकारचे हुक्का फ्लेवर आणि इतर साहित्य जप्त केले. संबंधितांविरुद्ध आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार अभंग करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Old Monk, Bagpiper, Royal Challenge सह ‘या’ प्रसिद्ध दारू ब्रँडच्या विक्रीवर बंदी; दारूच्या शौकिनांसाठी मोठी बातमी

Tuesday, 4 August 2026, 9:58

पोलीस ठाण्यातच ‘डील’ ठरली अन् ACB ची टीम पोहोचली! 40 हजार रुपये लाच घेताना PSI आणि पोलीस शिपायाला रंगेहाथ पकडले

Tuesday, 4 August 2026, 9:40

अधिकाऱ्यांनी बनावट कर्मचारी दाखवून लाटला 6.5 कोटींचा पगार; पोलिस दलातील मोठा महाघोटाळा उघडकीस

Tuesday, 4 August 2026, 9:24

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कन्येचे निधन; साहित्यविश्वात शोककळा

Tuesday, 4 August 2026, 8:59

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प अडचणीत? टॅरिफ धोरणामुळे अमेरिकेतील 25 राज्यांनी कोर्टात दाखल केली याचिका

Tuesday, 4 August 2026, 8:49

पुणे-मुंबईसह महाराष्ट्रात पावसाचा कहर; हवामान विभागाने दिली मोठी अपडेट

Tuesday, 4 August 2026, 8:04
Next Post

खंडाळा घाटात थरारक अपघात! रस्ता नसताना कार नेली अन् ५० फूट खोल दरीत कोसळली; एका झाडामुळे वाचला जीव

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.