Sunday, July 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur news : छत्रपती संभाजी महाराजांची जयंती इंदापुरात उत्साहात, घोषणांनी परिसर दुमदुमले

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 14 May 2026, 16:52

 आदित्य बोराटे 
Indapur news : इंदापूर, (पुणे) : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची ३६९ वी जयंती इंदापूर शहरात उत्साहात साजरी करण्यात आली.आयकॉलेज समोरील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास नगराध्यक्ष भरत शहा, उपनगराध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘संभा की जय बोलो, शिवा की जय बोलो’ अशा गगनभेदी घोषणांनी शहर दुमदुमले.

इंदापुरातील आयकॉलेज समोरील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यासमोर रात्री बारा वाजता फटाक्यांची तुफान आतषबाजी करण्यात आली. संपूर्ण चौकात फुलांच्या माळांनी शुभोभीकरण करण्यात आले, सकाळपासूनच पुतळ्यासमोर विविध पक्षातील पदाधिकारी, संघटनांतील कार्यकर्ते यांनी संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.तसेच शुक्रवारी सायंकाळी सात वाजता शिवशंभो गर्जना कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते प्रशांत उंबरे युवामंचच्या वतीने करण्यात आले आहे.यामध्ये महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था देखील करण्यात आल्याचे आयोजकाकडून सांगण्यात आले.

यावेळी इंदापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष भरत शहा,उपनगराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, नगरसेवक अक्षय सूर्यवंशी, शकील सय्यद,शुभम पवार,उमेश मखरे, पोपट शिंदे, सामाजिक कार्यकर्ते ॲड.किरण लोंढे, ॲड.रवीशेठ पवार, स्वप्निल राऊत, भारत शिंदे, सौरभ शिंदे, गौरव राऊत, निखिल महाजन, मनोज राजगुरू, अमोल माने, वसीम बागवान आदी उपस्थित होते.

 

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांनो सावधान! या ३ चुकांमुळे अडकू शकतो तुमचा २००० रुपयांचा हप्ता; वाचा सविस्तर माहिती

Sunday, 26 July 2026, 21:56

मी ‘रॉ’चा माणूस आहे म्हणत फसवलं! व्यापाऱ्याचे बँक खाते फ्रीज करून लाखांची खंडणी उकळणारा तोतया जेरबंद

Sunday, 26 July 2026, 21:10

माळशेज घाटात थरारक दुर्घटना! तब्बल १०० मीटर रस्ता ५ ते ६ फूट खाली खचला; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 26 July 2026, 20:16

बारामतीत अपघाताचा थरार! हादरली! भरधाव ट्रकच्या धडकेत सख्ख्या भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू

Sunday, 26 July 2026, 19:54

‘म्हणून मी अभिजित दीपिकेच्या कुटुंबीयांची भेट घेतली” संजय शिरसाट यांनी स्पष्टंच सांगितलं; म्हणाले “आता त्याला यश मिळालं…

Sunday, 26 July 2026, 19:12

मोठ्या कंपनीत नोकरी करण्याचं स्वप्न पडलं महागात! मोबाईलवर ‘तो’ एक मेसेज आला अन् सगळंच झालं उध्वस्त…

Sunday, 26 July 2026, 18:34
Next Post

Pimpri News : पिंपरीत महापालिकेच्या नोकरीचे आमिष ; सात जणांना 16 लाखांचा गंडा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.