Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

PMC Recruitment | पुणे महानगरपालिकेच्या पद भरतीसाठी मुदतवाढ…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 28 March 2023, 12:23

PMC Recruitment | पुणे : पुणे महानगरपालिकेच्या विविध पदांच्या भरतीसाठी जाहीरात प्रसिध्द केली आहे. या भरतीसाठी 28 मार्च पर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत होती. मात्र अधिकाधिक उमेदवारांना अर्ज करता यावा, यासाठी महापालिकेने अर्ज करण्यास मुदत वाढ दिली आहे.

पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी पहिल्या टप्प्यात मोठी भरती घेण्यात आली. भरती प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पध्दतीने पार पडली होती. त्यानंतर पालिकेतील इतर रिक्त पदांसाठी दुसऱ्या टप्प्यात नोकर भरती करण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेने सहा मार्च रोजी वृत्तपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होती.

13 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज करता येणार…

त्यासाठी उमेदवारांना 28 मार्च पर्यंत अर्ज सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र अधिकाधिक उमेदवारांनी अर्ज सादर करावा, यासाठी प्रशासनाने मुदतवाढ केली आहे. त्यानुसार आता उमेदवारांना विविध पदांसाठी 13 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

 

महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावून अर्ज करता येणार आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!

Pimpri Accident : सिमेंट क्रॉंकीटच्या ट्रकखाली येऊन युवकाचा मृत्यू ; पिंपरी चिंचवड परिसरातील घटना..!

Pimpri Crime : भाजप नेत्याच्या मुलीची बावधन येथे गळफास घेऊन आत्महत्या..!

Pimpri Chinchwad Crime : कुख्यात गुंड बाळा वाघेरेच्या चिंचवड पोलिसांनी आवळल्या मुसक्या 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Indapur News |डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी शिवाजी मखरे...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.