Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime News : मार्केट यार्डातील किराणा मालाच्या दुकानाला लागली आग ; आगीमागचे कारण अस्पष्ट..!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 27 March 2023, 19:12

पुणे : मार्केट यार्डातील (Market Yard) भुसार बाजार (Bhusar Bazar) परिसरातील एका किराणा मालाच्या दुकाराना लाग  लागल्याची घटना घडली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या (Firefighters) जवानांनी दाखल होत आग (fire)आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. किराणा मालासह मसाले, सुकामेव्याची विक्री या दुकानात केली जाते. आगीत किराणा माल, मसाले, सुकामेव्याची ( Packets of groceries, spices) पाकिटे जळाली.

मार्केट यार्ड भुसार बाजारातील प्रवेशद्वार क्रमांक पाच परिसरात अगरवाल ट्रेडर्स सुकामेवा, मसाले आणि किराणा माल विक्रीचे दुकान आहे. दुकानातून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याची माहिती सकाळी सव्वादहाच्या सुमारास अग्निशमन दलाला कळविण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाचे तीन बंब आणि दोन टँकर घटनास्थळी दाखल झाले.

आग भडकल्याने जवानांनी पाण्याचा मारा केला. धूर मोठ्या प्रमाणावर झाल्याने आग आटोक्यात आणताना अडथळे आले. दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या गोदामात तसेच दुकानात कोणी अडकले नसल्याची खात्री करण्यात आली. शिडी लावून जवान गोदामात शिरले. पाण्याचा मारा करून अर्धा तासात आग आटोक्यात आणली.

 

दरम्यान, अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रदीप खेडेकर, सुनील नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली १५ जवानांनी आग आटोक्यात आणली. आगीमागचे कारण समजू शकले नाही. आगीत दुकानातील मसाले, सुकामेवा, किराणा माल जळाला.

काय सांगता! जेवायला दिले नाही म्हणून चक्क मित्राने चावा घेत तोडला मित्राचा कान; मार्केट यार्ड परिसरातील घटना

Pune Crime : मार्केटयार्ड व बिबवेवाडीतील जुगार अड्ड्यांवर पोलिसांची छापेमारी ; १८ जणांना पकडले

Pune | रसदार फळे महागली, फळांच्या भावात ; एवढ्या टक्क्यांनी वाढ

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Amazon Prime Day vs Flipkart GOAT Sale! iPhone 17 ते Galaxy S25 Ultra वर जबरदस्त सूट; आजपासून मिळणार धमाकेदार ऑफर्स

Friday, 3 July 2026, 9:30

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47
Next Post

Baramati Crime News : कॅनडातील मुलाच्या बनावट सह्या करून महिला डॉक्टरची बळकावली जमीन ; ५ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.