Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दिशाभूल संदेशांपासून सावध राहा; निवडणूक प्रशासनाचे आवाहन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 15 November 2024, 19:47
companies will remain closed during voting in 100 meters of voting center ratnagiri

पुणे : मतदान यादीत नाव नसल्यास नमुना क्र. १७ चा अर्ज भरून आणि आपले मतदार ओळखपत्र दाखवून मतदान करता येणार असल्याचा दिशाभूल करणारा संदेश व्हॉट्सअॅपवर तसेच समाज माध्यमांवर पसरविला जात असल्याचे निदर्शनास आले असून अशा संदेशांपासून मतदारांनी सावध राहावे, अफवांवर विश्वास ठेऊ नये तसेच असे संदेश पुढे पाठवू नयेत, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाने केले आहे.

मतदार यादीत नाव नसतानाही नावे यादीतून वगळलेली असलेल्या नागरिकांनी मतदान केंद्रावर जावून फॉर्म क्रमांक १७ भरावा. मतदार ओळखपत्र दाखवून मतदान करू शकणार, ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत त्यांनी मतदान केंद्रावर जावून त्वरीत पुढील प्रक्रिया करावी, असा चुकीचा दिशाभूल करणारा संदेश भ्रमणध्वनीवरून प्रसारित करण्यात येत आहे. मात्र फॉर्म क्रमांक १७ हा दहावी बारावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी असतो.

तर मतदार यादी मध्ये नाव नोंदणीसाठी फॉर्म क्र. ६ असतो. त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही फॉर्मद्वारे मतदान केंद्रावर जावून मतदान करता येत नाही. तरी अशा दिशाभूल करणाऱ्या माहितीवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये. अशी चुकीची माहिती पसरविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

इंदुरीकर महाराज पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! ‘मुली मुलांवर प्रेम करत नाहीत, तर…’ वक्तव्याने नवा वाद पेटणार?

Tuesday, 17 November 2026, 11:49

पिंपरी-चिंचवडमध्ये कोयत्याची दहशत!भररस्त्यात दुचाकीस्वारावर कोयत्याने सपासप वार; थरारक हल्ला…

Tuesday, 17 November 2026, 11:26

पुण्यात HCMTR वरून नवा वाद! SB रोडवरील झाडं-घरं वाचणार की जाणार? महापालिकेने स्पष्ट केली भूमिका..

Tuesday, 17 November 2026, 11:12
Accident

कुंजीरवाडीत भरधाव लक्झरी बसची उभ्या टेम्पो ट्रॅव्हलरला जोरदार धडक; तीन तृतीयपंथी जखमी, चालकावर गुन्हा दाखल

Tuesday, 17 November 2026, 11:06

सोने खरेदीची संधी चालून आली? सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीही 5,000 रुपयांनी स्वस्त

Tuesday, 17 November 2026, 11:02

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! सातारा रस्त्यावर आज ट्रॅफिकचा फटका, अनेक मार्ग बंद, प्रवासापूर्वी पर्यायी रस्ते जाणून घ्या…

Tuesday, 17 November 2026, 10:50
Next Post
NCP mangalkalash yatra in pune on 29 april

भोरमधील काँग्रेस नेते सतीश चव्हाण यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp