नोकरी

कामगारांसाठी महत्वाची बातमी! ९ तासांऐवजी १२ तास काम करावे लागणार, सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्र : राज्य सरकारने कामगारांच्या दैनंदिन कामाच्या तासांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी कामगार विभागाने मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात प्रस्ताव...

Read moreDetails

IBPS मार्फत RRB मध्ये 13,217 पदांसाठी भरती; अर्ज करण्याची संधी 21 सप्टेंबरपर्यंत

सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ने प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये...

Read moreDetails

ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये 100 पदांसाठी नोकरीची संधी; ग्रेड A, B, C पदांसाठी अर्ज सुरु

ऑइल इंडिया लिमिटेडने तरुणांसाठी नोकरीची एक मोठी संधी उघडली आहे. कंपनीने ग्रेड A, ग्रेड B आणि ग्रेड C मध्ये एकूण...

Read moreDetails

ससून रुग्णालयात 354 चतुर्थ श्रेणी पदांसाठी भरती प्रक्रिया; 30 हजारांहून अधिक अर्जदार

पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयातील अपुऱ्या मनुष्यबळाचा प्रश्न सोडवण्यासाठी अखेर मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी...

Read moreDetails

झोप हीच नोकरी! वेकफिटची अनोखी ऑफर; दररोज 9 तास झोपल्यास मिळतील 10 लाख रुपये, जाणून घ्या काय आहे स्कीम…

फक्त झोपा आणि लाखो रुपये मिळवा, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. देशातील सुप्रसिद्ध फर्निचर व गाद्या...

Read moreDetails

BSF मध्ये सरकारी नोकरीची संधी; हेड कॉन्स्टेबल RO आणि RM पदांसाठी भरती सुरू

नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दलात (BSF) नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आली आहे. बीएसएफने हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर...

Read moreDetails

रेल्वेत नोकरीची मोठी संधी! 2865 जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

रेल्वेमध्ये नोकरीची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी पश्चिम रेल्वेकडून मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. रेल्वे भरती कक्षाने अप्रेंटिसशिप अंतर्गत एकूण 2865...

Read moreDetails

पोलिस दलात ‘मेगाभरती’! शासन निर्णय अखेर जारी

महाराष्ट्र राज्य सरकारने पोलीस भरतीच्या तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १५,६३१ पोलीस पदांच्या भरतीला मंजुरी...

Read moreDetails

ससून रुग्णालयात गट-ड संवर्गातील तब्बल 354 पदांसाठी सुवर्णसंधी; अर्ज प्रक्रिया सुरू…

पुणे : पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालय, जे राज्यातील एक महत्त्वाचे व ऐतिहासिक आरोग्य केंद्र मानले जाते, येथे मोठ्या प्रमाणावर नोकरीची...

Read moreDetails

महाराष्ट्र पोलीस दलात 15 हजार शिपाई पदांची भरती; वयोमर्यादा ओलांडलेल्यांनाही संधी

मुंबई: राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सक्षम ठेवण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलात सुमारे 15 हजार शिपाई पदांची भरती करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री...

Read moreDetails
Page 6 of 107 1 5 6 7 107

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!