Monday, September 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रेल्वेत नोकरीची मोठी संधी! 2865 जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 26 August 2025, 22:56

रेल्वेमध्ये नोकरीची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी पश्चिम रेल्वेकडून मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. रेल्वे भरती कक्षाने अप्रेंटिसशिप अंतर्गत एकूण 2865 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाली असून अर्ज प्रक्रिया 30 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 29 सप्टेंबर 2025 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

या भरतीत सामान्य प्रवर्गासाठी 1150, अनुसूचित जातीसाठी 433, अनुसूचित जमातीसाठी 215, इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 778 तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 289 पदांचा समावेश आहे. उमेदवाराचे वय अर्जाच्या तारखेपर्यंत किमान 15 वर्षे आणि कमाल 24 वर्षे असणे आवश्यक आहे. सरकारच्या नियमांनुसार आरक्षित प्रवर्गांना वयोमर्यादेत सवलत मिळणार आहे. अनुसूचित जाती-जमातींना 5 वर्षे, ओबीसींना 3 वर्षे आणि दिव्यांग उमेदवारांना 10 वर्षे सूट दिली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रतेबाबत उमेदवाराने किमान 50 टक्के गुणांसह 10 वी व 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यासोबत एनसीव्हीटी किंवा एससीव्हीटी मान्यताप्राप्त संस्थेकडून राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र (आयटीआय) असणे बंधनकारक आहे. या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नसून निवड ही केवळ 10 वी आणि 12 वीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे होणार आहे. गुणवत्ता यादी तयार करून अंतिम निवड केली जाईल.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शुल्क भरावे लागेल. सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क व 41 रुपये प्रक्रिया शुल्क भरावे लागणार आहे. तर एससी/एसटी उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट असून त्यांना केवळ प्रक्रिया शुल्क 41 रुपये द्यावे लागेल.

 

अर्ज सादर करताना पासपोर्ट आकाराचा फोटो, 10 वीचे प्रमाणपत्र, आयटीआय प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र (लागू असल्यास) जोडणे आवश्यक आहे. पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून दिलेल्या मुदतीत अर्ज करावा, असे पश्चिम रेल्वेकडून आवाहन करण्यात आले आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात खळबळ! “चंद्या खाली ये, आज तुला मारुन टाकतो” म्हणत तरुणावर थेट गावठी पिस्तुलातून गोळीबार

Sunday, 6 September 2026, 23:02

वाघोली–केसनंद वाहतूक कृती समितीची बैठक संपन्न! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विविध उपाययोजनांची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Sunday, 6 September 2026, 21:57

शिरूरमध्ये मध्यरात्री थरार! गाडीला बस घासल्याचा बनाव करत बसच्या चालक-वाहकाला मारहाण; तिकिटाचे पैसे लुटले, चावी हिसकावत दगडफेक करत लुटारू पसार

Sunday, 6 September 2026, 21:07

छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पा-सलून सेंटरवर कारवाई न करण्यासाठी ८० हजारांची लाच घेणारा हेड कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात

Sunday, 6 September 2026, 20:37

आयोगातील असो किंवा बाहेरचा, कुणाचीही कसलीही खैर नाही! परीक्षा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची कडक भूमिका

Sunday, 6 September 2026, 19:58

‘आई, तू तुझी काळजी घे’ आईला शेवटचं बोलली अन् नंतर उचललं टोकाचं पाऊल; पतीची ‘ती’ एक मागणी अन् संसार उध्वस्त…

Sunday, 6 September 2026, 19:15
Next Post

तुमच्या राशीनुसार, आजचा दिवस कसा जाईल? वाचा सविस्तर राशीभविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp