Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात खळबळ! “चंद्या खाली ये, आज तुला मारुन टाकतो” म्हणत तरुणावर थेट गावठी पिस्तुलातून गोळीबार

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 6 September 2026, 23:02

पुणे: पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळीबार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना आंबेगाव परिसरात घडली. या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी पाच जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. शिवदत्त ऊर्फ सोन्या हरीकाका कोंढरे (२३), श्रेयश रुपेश काटे (२३) आणि सुरज सुभाष डिंबळे (२३) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दगड्या ऊर्फ ऋतिक बेलदरे आणि आतिष ऊर्फ मन्या उमेश मोरे यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत चंद्रकांत रामदास माने (२१, रा. हरणाई कॉम्प्लेक्स, आंबेगाव) याच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. याबाबत त्याची आई पोर्णिमा रामदास माने (४३) यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. श्रेयश काटे नोकरी करत असून, इतर आरोपी शिक्षण घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मन्या मोरे, सोन्या कोंढरे आणि सुरज डिंबळे यांच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत माने आणि आरोपी एकाच परिसरात राहतात. त्यांच्यात पूर्वी किरकोळ कारणांवरून वाद झाले होते. ५ सप्टेंबर रोजी रात्री दीडच्या सुमारास चंद्रकांत दुचाकीवरून हरणाई कॉम्प्लेक्समध्ये घरी आला. दुचाकी पार्क करून तो जिन्याने दुसऱ्या मजल्यावरील घराकडे जात असताना आरोपीही दुचाकीवरून सोसायटीत आले.

आरोपींनी चंद्रकांतला खाली येण्यास सांगत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याच्यावर गावठी पिस्तुलातून गोळीबार करून आरोपी तेथून पसार झाले. सुदैवाने गोळी चंद्रकांतला लागली नाही. घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलिसांनी तपास सुरू करून आरोपींचा शोध घेतला आणि त्यापैकी तिघांना अटक केली.

 

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक युवराज शिंदे करीत आहेत.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात गणपती विसर्जनाची गडबड अन् शनिवार पेठेत खळबळ! घराला कुलूप पाहून डाव टाकला अन् ३० लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

Monday, 28 September 2026, 14:31

आज सोने खरेदी करणं योग्य की थांबावं? दर आणि बाजारातील संकेत जाणून घ्या

Monday, 28 September 2026, 14:30

‘लाडक्या बहिणीं’ची एसटी सवलत धोक्यात! NCMC कार्ड नसल्यास 1 ऑक्टोबरपासून मिळणार नाही सवलत

Monday, 28 September 2026, 14:06

दुष्काळाची झळ आता शेअर बाजारालाही? महाराष्ट्रातील परिस्थितीने वाढवली चिंता

Monday, 28 September 2026, 13:55

‘तुरुंगात जायची तयारी आहे, पण शरण जाणार नाही!’ मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

Monday, 28 September 2026, 13:06

दौंडमध्ये पैशांसाठी तरुणाला लोखंडी गजाने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 28 September 2026, 12:32
Next Post

Daily Horoscope: 7 सप्टेंबरचा दिवस खास! या राशींना मिळणार करिअरमध्ये मोठी संधी, पैशांचा फायदा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp