Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

झोप हीच नोकरी! वेकफिटची अनोखी ऑफर; दररोज 9 तास झोपल्यास मिळतील 10 लाख रुपये, जाणून घ्या काय आहे स्कीम…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 29 August 2025, 22:56

फक्त झोपा आणि लाखो रुपये मिळवा, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. देशातील सुप्रसिद्ध फर्निचर व गाद्या बनवणाऱ्या वेकफिट कंपनीने “स्लीप इंटर्नशिप” चा पाचवा सीझन जाहीर केला आहे. या अनोख्या इंटर्नशिपमध्ये निवड झालेल्या लोकांना दररोज 9 तास झोपावे लागणार असून, त्याबदल्यात 10 लाख रुपयांपर्यंत मानधन मिळू शकते. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे लोकांना झोपेचे महत्त्व पटवून देणे.

दररोज 9 तास झोपायची “नोकरी”

वेकफिटने जाहीर केलेल्या या इंटर्नशिपमध्ये उमेदवारांना कंपनीच्या नवीन गाद्यांवर दररोज 9 तास झोपण्याचे काम दिले जाईल. एवढेच नाही, तर झोपल्यानंतर उमेदवारांना आपला अनुभव कंपनीला सांगावा लागेल. म्हणजेच कंपनीला त्यांच्या उत्पादनाचा थेट अभिप्राय मिळेल आणि झोपणाऱ्यांनाही मोबदला मिळणार आहे.

किती मिळतील पैसे?

 

कंपनीच्या निवडक इंटर्नना कामगिरीनुसार 10 लाख रुपयांपर्यंत पैसे दिले जातील. वेकफिटने याआधी चार सत्रे यशस्वीरीत्या पार पाडली असून, त्यामध्ये अनेकांनी झोपूनच लाखोंची कमाई केली आहे. कंपनीच्या मते, ही एक मजेशीर संधी असून त्याचबरोबर लोकांना सुदृढ झोपेचे महत्त्व समजावून देण्याचा प्रयत्न आहे.

अर्ज कसा कराल?

-या अनोख्या “झोपेच्या नोकरीसाठी” अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन सुरू झाली आहे.

-इंटरनेटवर Wakfit Sleep Internship शोधावे.

-अधिकृत लिंकवर क्लिक करून Apply Now वर जावे.

-तिथे उघडलेल्या फॉर्ममध्ये आपली माहिती भरून सबमिट करावी.

-फॉर्ममध्ये कंपनी उमेदवारांना विचारणार आहे की त्यांनी तुम्हालाच का निवडावे. म्हणजेच, तुम्ही सर्वोत्तम “स्लीपर” का आहात हे सांगावे लागेल.

-योग्य उत्तर दिल्यास आणि कंपनीच्या दृष्टीकोनाशी तुमचे विचार जुळल्यास निवड होण्याची शक्यता अधिक आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

हवामानाच्या बदलत्या चक्रामुळे बळीराजा संकटात! पाऊस पडणार की नाही? जाणून घ्या सविस्तर अंदाज

Monday, 7 September 2026, 22:57

पेपरफुटीच्या आरोपांवर अखेर MPSC अध्यक्षांनी सोडले मौन! म्हणाले “माझ्याविरोधात एक जरी पुरावा दिला तर मी एका सेकंदात राजीनामा देईन!”

Monday, 7 September 2026, 22:28

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २८ वर्षांनंतर घडणार चमत्कार! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांत दोन सामने खेळणार टीम इंडिया

Monday, 7 September 2026, 21:51

शिरूरमध्ये संतापजनक प्रकार! वडापाव अन् पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर दोनदा अत्याचार; आरोपी जेरबंद

Monday, 7 September 2026, 21:38

केतन अग्रवाल खून प्रकरणात मोठी अपडेट! सिया-चेतनचा मित्रच निघाला मास्टरमाइंड; रितेश हांडेला पोलिसांकडून अटक

Monday, 7 September 2026, 20:54

गोविंदांचा थरार अन् जनसागराचा जल्लोष; इंदापूरची दहीहंडी ठरली चर्चेचा विषय

Monday, 7 September 2026, 20:12
Next Post

'या' राशींसाठी आजचा दिवस भाग्याचा; जीवनात होतील मोठे बदल; वाचा तुमचे राशिभविष्य...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp