Wednesday, October 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नोकरी सोडली तरी PF वर व्याज; पण वयाचा ‘हा’ नियम महत्त्वाचा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 23 August 2026, 12:24

-डॉ. अशोक बालगुडे

पुणे : नोकरी सोडली की भविष्य निर्वाह निधीच्या (EPF) खात्यावर व्याज लगेच बंद होते, असा अनेकांचा समज आहे. मात्र, कर्मचारी कोणत्या वयात नोकरी सोडतो किंवा निवृत्त होतो, यावर व्याज मिळण्याचा कालावधी ठरतो. त्यामुळे PFची रक्कम काढण्याची घाई करण्यापूर्वी EPFOचे नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

55 वर्षांपूर्वी नोकरी सोडल्यास काय?
कर्मचाऱ्याने 55 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतली, तरी EPF खाते केवळ तीन वर्षांत निष्क्रिय होत नाही. उदाहरणार्थ, 50 किंवा 52 व्या वर्षी नोकरी सोडल्यास नवीन योगदान जमा होणार नसले, तरी खात्यातील विद्यमान रकमेवर नियमानुसार 58 वर्षांपर्यंत व्याज मिळू शकते.

55 वर्षांनंतर मात्र नियम वेगळा
कर्मचारी 55 वर्षे किंवा त्याहून अधिक वयात निवृत्त झाल्यास निवृत्तीनंतर 36 महिने म्हणजे तीन वर्षांनंतर EPF खाते निष्क्रिय मानले जाते. त्यानंतर त्या खात्यावर व्याज मिळत नाही. उदाहरणार्थ, 58 व्या वर्षी निवृत्ती घेतल्यास 61 वर्षांपर्यंत, तर 60 व्या वर्षी निवृत्ती घेतल्यास 63 वर्षांपर्यंत व्याज मिळू शकते.

 

खाते निष्क्रिय झाले तरी त्यातील रक्कम किंवा कर्मचाऱ्याचा हक्क संपत नाही. पात्रतेनुसार दावा करून ही रक्कम काढता येते.

नोकरी बदलली? खाते हस्तांतरित करा
नोकरी सोडून दुसऱ्या EPF-संलग्न संस्थेत रुजू झाल्यास जुने खाते तसेच ठेवण्यापेक्षा EPFची रक्कम नवीन खात्यात हस्तांतरित करणे योग्य ठरते. UAN आणि EPFमधील नोंदी अद्ययावत ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

म्हणूनच PFबाबत ‘नोकरी सोडली = व्याज बंद’ हे सरसकट गणित चुकीचे आहे. वय, निवृत्तीची वेळ आणि खात्याची स्थिती यानुसार व्याजाचा नियम बदलतो.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर ८ विकेट्सनी दणदणीत विजय! ५ सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताची १-० अशी आघाडी

Tuesday, 6 October 2026, 23:00

महाराष्ट्र पोलिसांच्या धाडसाला आता राज्यस्तरावर ऐतिहासिक सन्मान! राज्य सरकारकडून ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ जाहीर

Tuesday, 6 October 2026, 22:20

पुणेकरांना आता मेट्रोची वाट पाहावी लागणार नाही! महामेट्रोचा प्रशासनाचा मोठा निर्णय; काय आहे प्लॅन?

Tuesday, 6 October 2026, 22:14

लोणी काळभोर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! अवैध दारू विक्री करणारा सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

Tuesday, 6 October 2026, 21:23

आर्वी येथील घटना! शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दहा वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू

Tuesday, 6 October 2026, 20:37

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीत महायुतीत उभी फूट! तिन्ही पक्षांचे उमेदवार आमनेसामने; भाजप, शिंदेसेना आणि अपक्ष लढतीत रंगत

Tuesday, 6 October 2026, 20:12
Next Post

पुण्यातल्या 'जिप्सी कॅफे' राड्यानंतर रीलस्टार्सला न्यायालयाचा दणका! माधवी कुंभारसह ७ जणांची थेट येरवडा जेलमध्ये रवानगी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp