Monday, September 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

BSF मध्ये सरकारी नोकरीची संधी; हेड कॉन्स्टेबल RO आणि RM पदांसाठी भरती सुरू

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 28 August 2025, 22:58

नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दलात (BSF) नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आली आहे. बीएसएफने हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर – RO आणि रेडिओ मेकॅनिक – RM) या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 24 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांना 23 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे.

भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन ठेवण्यात आली आहे. उमेदवारांनी BSF च्या अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in
वर भेट देऊन अर्ज करावा लागेल.

एकूण पदसंख्या

या भरती मोहिमेद्वारे एकूण 1012 पदे भरली जाणार आहेत.

 

शैक्षणिक पात्रता

उमेदवाराने किमान 60 टक्के गुणांसह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह बारावी उत्तीर्ण असावे.

तसेच, मॅट्रिकनंतर संबंधित ट्रेडमध्ये दोन वर्षांचे ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

सामान्य श्रेणी (अनारक्षित) उमेदवार : कमाल 25 वर्षे

ओबीसी श्रेणी उमेदवार : कमाल 28 वर्षे

एससी/एसटी उमेदवार : कमाल 30 वर्षे
राखीव श्रेणीतील उमेदवारांना नियमानुसार सूट देण्यात येईल.

निवड प्रक्रिया

या भरतीत उमेदवारांची निवड तीन टप्प्यांत होईल:

शारीरिक मानक चाचणी (PST) आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)

संगणक आधारित परीक्षा (CBT)

कागदपत्र पडताळणी, डिक्टेशन चाचणी आणि परिच्छेद वाचन चाचणी (फक्त RO पदांसाठी) तसेच तपशीलवार/पुनरावलोकन वैद्यकीय तपासणी (DMR/RME)

अर्ज करण्याची पद्धत

अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in
वर जा.

होम पेजवरील “चालू भरती संधी” विभाग उघडा.

“येथे अर्ज करा” या लिंकवर क्लिक करा.

आवश्यक माहिती भरून प्रथम नोंदणी करा.

नोंदणी पूर्ण झाल्यानंतर, उर्वरित तपशील भरून अर्ज सबमिट करा.

ठराविक शुल्क भरल्यानंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

शेवटी अर्ज फॉर्मची प्रिंटआउट काढून ठेवणे बंधनकारक आहे.

इच्छुक उमेदवारांनी अर्ज प्रक्रियेची अंतिम तारीख 23 सप्टेंबर 2025 लक्षात ठेवून वेळेत अर्ज करावा, असे आवाहन बीएसएफने केले आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात खळबळ! “चंद्या खाली ये, आज तुला मारुन टाकतो” म्हणत तरुणावर थेट गावठी पिस्तुलातून गोळीबार

Sunday, 6 September 2026, 23:02

वाघोली–केसनंद वाहतूक कृती समितीची बैठक संपन्न! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विविध उपाययोजनांची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Sunday, 6 September 2026, 21:57

शिरूरमध्ये मध्यरात्री थरार! गाडीला बस घासल्याचा बनाव करत बसच्या चालक-वाहकाला मारहाण; तिकिटाचे पैसे लुटले, चावी हिसकावत दगडफेक करत लुटारू पसार

Sunday, 6 September 2026, 21:07

छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पा-सलून सेंटरवर कारवाई न करण्यासाठी ८० हजारांची लाच घेणारा हेड कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात

Sunday, 6 September 2026, 20:37

आयोगातील असो किंवा बाहेरचा, कुणाचीही कसलीही खैर नाही! परीक्षा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची कडक भूमिका

Sunday, 6 September 2026, 19:58

‘आई, तू तुझी काळजी घे’ आईला शेवटचं बोलली अन् नंतर उचललं टोकाचं पाऊल; पतीची ‘ती’ एक मागणी अन् संसार उध्वस्त…

Sunday, 6 September 2026, 19:15
Next Post

'या' राशींसाठी आजचा दिवस उत्तम, वाचा तुमचे राशीभविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp