मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असेल. खर्च वाढू शकतो. घरी पाहुणे आल्याने खर्च वाढण्याची शक्यता आहे. बोलण्याने नात्यातील गैरसमज दूर होतील.

वृषभ (Taurus): तुमच्यात अमर्याद ऊर्जा आणि उत्साह राहील.

मिथुन (Gemini): इतरांशी आनंदाचे क्षण वाटल्यामुळे तुमची प्रकृती चांगली राहील.

कर्क (Cancer): अत्यंत व्यस्त वेळापत्रकातही तुमचे आरोग्य चांगले राहील.
सिंह (Leo): चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक करा.
कन्या (Virgo): कामाच्या ताणामुळे थकवा आणि तणाव जाणवेल. व्यवसाय-धंद्यात उधार मागण्यासाठी आजचा दिवस चांगला नाही.
तुळ (Libra): कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम केल्यास यश मिळेल. व्यवसायात प्रगती होईल आणि नफा मिळेल.
वृश्चिक (Scorpio): तुमच्या अविचारी वागणुकीमुळे तुमचा एखादा मित्र अडचणीत येऊ शकतो.
धनु (Sagittarius): सामाजिक आयुष्यापेक्षा आरोग्याला प्राथमिकता द्यावी लागेल.
मकर (Capricorn): एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजारात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते.
कुंभ (Aquarius): सुखी आयुष्यासाठी, वेळेचा निव्वळ व्यय करणाऱ्या हट्टी स्वभावाचा त्याग करा.
मीन (Pisces): तुमची प्रकृती आणि तुमचे दिसणे सुधारण्यासाठी आज तुम्हाला भरपूर वेळ काढता येईल.







