Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बँकेत नोकरीचे स्वप्न पाहत असाल तर सुवर्णसंधी! SBI मध्ये १५३८ पदांसाठी मेगा भरती जाहीर

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 9 August 2026, 21:16

पुणे: बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. SBI कडून ज्युनिअर असोसिएट म्हणजेच लिपिक पदाच्या 1,538 जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना 27 ऑगस्ट 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 7 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शैक्षणिक पात्रतेचा विचार केल्यास, उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. 31 डिसेंबर 2026 पर्यंत पदवी पूर्ण करणारे उमेदवारही या भरतीसाठी पात्र असतील. अंतिम वर्ष किंवा अंतिम सत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अर्ज करता येणार आहे. मात्र, निश्चित मुदतीपर्यंत पदवी उत्तीर्ण झाल्याचा पुरावा सादर करावा लागेल.

उमेदवाराचे वय किमान 21 आणि कमाल 28 वर्षे असणे आवश्यक आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळेल. OBC उमेदवारांना तीन वर्षे, तर SC आणि ST उमेदवारांना पाच वर्षांची सूट मिळणार आहे. दिव्यांग उमेदवारांसाठीही नियमानुसार अतिरिक्त वयोमर्यादा सवलत लागू असेल.

 

अर्ज शुल्क सर्वसाधारण आणि OBC प्रवर्गासाठी 750 रुपये आहे. SC, ST, PwBD, माजी सैनिक आणि DXS प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना 24,050 रुपयांपासून 64,480 रुपयांपर्यंत वेतनश्रेणी मिळणार आहे. निवड प्रक्रियेत प्रथम पूर्व परीक्षा, त्यानंतर मुख्य परीक्षा आणि संबंधित राज्याच्या स्थानिक भाषेची चाचणी अशा टप्प्यांचा समावेश आहे.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी SBI च्या अधिकृत भरती संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी. त्यानंतर अर्जामध्ये आवश्यक माहिती भरून फोटो, स्वाक्षरी आणि कागदपत्रे अपलोड करावीत. शुल्क भरल्यानंतर अर्ज अंतिमरित्या सबमिट करता येईल.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

थेऊरमध्ये मध्यरात्री रमीचा डाव रंगला अन् पोलिसांनी टाकला छापा; 5 जण रंगेहाथ पकडले

Wednesday, 2 September 2026, 10:21
Accident

कुंजीरवाडीत सायकलस्वाराला अज्ञात वाहनाची धडक; चालकावर गुन्हा दाखल

Wednesday, 2 September 2026, 10:17

OBC निधीवरून सरकारमध्येच खदखद! भुजबळांसह 3 मंत्र्यांचा बैठकीतून सभात्याग

Wednesday, 2 September 2026, 9:41

म्हाडाच्या घरांसाठी अर्जच नाहीत; ताथवडेतील शेकडो घरे रिक्त

Wednesday, 2 September 2026, 9:12

पुण्यात गणेशोत्सवाचा बदलणार अंदाज! ‘प्लाझ्मा साउंड’ आणि ‘प्रेशर मीड’वर बंदी; पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय

Wednesday, 2 September 2026, 8:50

गुरुवारी पाणी येणार नाही! पिंपरी-चिंचवडमधील ‘या’ भागांना मोठा फटका

Wednesday, 2 September 2026, 8:39
Next Post

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांना बसणार चाप; ३१ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याचे सक्त आदेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp