Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गुरुवारी पाणी येणार नाही! पिंपरी-चिंचवडमधील ‘या’ भागांना मोठा फटका

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 2 September 2026, 8:39

पुणे : पिंपरी-चिंचवड येथील चिखली येथे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचे काम सुरू असून, या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली उच्चदाब वीज जोडणी करण्यात येणार आहे. या कामासाठी गुरुवारी काही काळ वीजपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. त्याचा थेट परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर होणार आहे.

महानगरपालिकेच्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत संबंधित काम केले जाणार आहे. कामाच्या ठिकाणी कामगारांची सुरक्षितता लक्षात घेऊन उच्चदाब वीजपुरवठा तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या कालावधीत अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा खंडित राहणार आहे.

बोऱ्हाडेवाडी, इंद्रायणीनगर, सेक्टर 4, 6, 9, 11 आणि 12, शीवरस्ता, चक्रपाणी वसाहत, धावडेवस्ती, मोशी, चऱ्होली, डुडुळगाव आणि चोवीसावाडी या भागांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. या परिसरांसोबतच लगतच्या भागांतील पाणीपुरवठ्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

नागरिकांनी गुरुवारी पाण्याची गरज लक्षात घेऊन आधीच साठा करून ठेवावा आणि दिवसभरातील पाण्याचा वापर नियोजनपूर्वक करावा, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.

 

वीज जोडणीचे काम पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी पाणीपुरवठा सुरळीत होण्यास काही वेळ लागू शकतो. त्यामुळे शुक्रवारी सकाळी काही भागांत कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पुरवठा अनियमित राहू शकतो. त्यामुळे नागरिकांनी या बदलाची नोंद घेऊन पाण्याचे नियोजन करावे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

खराडीत विनापरवाना डीजेवर पोलिसांचा दणका; चार जणांविरुद्ध गुन्हा तर लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Sunday, 27 September 2026, 19:39

3 दिवस बँकिंग सेवा ठप्प होणार? उद्यापासून कर्मचाऱ्यांचा संप; ATM- UPI बाबत महत्त्वाची अपडेट

Sunday, 27 September 2026, 18:32

पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपणार! भाजपचे उमेदवार 48 तासांत जाहीर होणार?

Sunday, 27 September 2026, 17:48

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी गजानन महाराज संस्थान धावलं! मुख्यमंत्र्यांकडे लाखमोलाची मदत सुपूर्द

Sunday, 27 September 2026, 17:09

पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारला 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी, नेमका आरोप काय?

Sunday, 27 September 2026, 16:51

पुण्यात 33 तासांच्या मिरवणुका, मग दगडूशेठ गणपतीची मिरवणूक अवघ्या 4 तासांत कशी संपली? चर्चेला उधाण!

Sunday, 27 September 2026, 16:32
Next Post

पुण्यात गणेशोत्सवाचा बदलणार अंदाज! ‘प्लाझ्मा साउंड’ आणि ‘प्रेशर मीड’वर बंदी; पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp