Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात गणेशोत्सवाचा बदलणार अंदाज! ‘प्लाझ्मा साउंड’ आणि ‘प्रेशर मीड’वर बंदी; पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 2 September 2026, 8:50

पुणे: गणेशोत्सव आणि इतर सार्वजनिक उत्सवांमध्ये मोठ्या आवाजाच्या ध्वनिक्षेपकांचा होणारा वापर टाळण्यासाठी पुणे पोलिसांनी महत्त्वाची भूमिका घेतली आहे. उच्च क्षमतेच्या साउंड सिस्टिममुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन ‘प्रेशर मीड’ आणि ‘प्लाझ्मा साउंड’सारख्या उपकरणांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच प्रखर लेझर झोतांचाही वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे पोलीस आणि विघ्नहर्ता न्यासाच्या वतीने शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गणेशोत्सव शांततेत आणि नियमांचे पालन करून साजरा करण्याचे आवाहन केले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. शहरातील विविध उत्सवांमध्ये मोठ्या क्षमतेच्या ध्वनिक्षेपकांचा वापर वाढला असून, त्याचा परिणाम सामान्य नागरिकांवर होत असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. नागरिकांसह सर्वपक्षीय नेत्यांनाही उत्सव साजरा करण्याच्या पद्धतीत सकारात्मक बदल अपेक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले.

न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पुणेकर शिस्तप्रिय असून नियमांचे पालन करण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे दहीहंडी आणि गणेशोत्सवात मोठ्या आवाजाच्या ध्वनिक्षेपकांचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करावा, असे आवाहन अमितेश कुमार यांनी केले.

 

सर्व घटकांना सोबत घेऊन यंदाचा गणेशोत्सव अधिक शिस्तबद्ध आणि आदर्श पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न करूया. त्यातून इतर शहरांसमोर एक चांगला आदर्श निर्माण होईल आणि ‘पुणे पॅटर्न’ देशभर चर्चेचा विषय ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

साडेसतरानळीत पोलिसांच्या वाहनांसारख्या गाड्यांचा वापर? पुनावाला ग्रुपच्या सुरक्षा रक्षकांवर गंभीर आरोप; अमोल नाना तुपे यांच्याकडून चौकशीची मागणी

Monday, 28 September 2026, 20:56

‘झोपडपट्टींत राहून मुलांचं वळण बिघडलं’ मोठ्या भावाने वेगळं राहण्याची भाषा करताच लहाण्याचं डोकं फिरलं; भावाच्याच पोटात चाकूने वार केला अन्…

Monday, 28 September 2026, 20:15

सुनेत्रा पवारांसमोरच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभेत राडा! सभासद आणि व्यवस्थापनात बाचाबाची; तणावामुळे बैठकीत गोंधळ

Monday, 28 September 2026, 19:37

केडगावच्या गर्भलिंग निदान प्रकरणातील आरोपी अण्णासाहेब गिरीवर बलात्काराचा गुन्हा; न्यायालयाकडून पोलीस कोठडी

Monday, 28 September 2026, 18:58

दौंडमध्ये देवस्थान इनामधारकांचा मोठा मेळावा; लक्ष्मण हाके यांनी दिले हक्कासाठी लढण्याचे आश्वासन

Monday, 28 September 2026, 18:55

धानोरीत भरधाव मर्सिडीज कारचा भीषण अपघात; डिव्हायडरला धडकल्याने कारचा चुराडा

Monday, 28 September 2026, 18:02
Next Post

म्हाडाच्या घरांसाठी अर्जच नाहीत; ताथवडेतील शेकडो घरे रिक्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp