Saturday, October 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे महापालिकेच्या 18 हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! बोनसबाबत मोठा निर्णय; दरवर्षी पगारात होणार 2 हजारांची वाढ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 30 October 2026, 19:01

पुणे : महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. महापालिकेच्या पक्षनेत्यांच्या बैठकीत कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, महापौर मंजूषा नागपुरे यांनी याविषयीची अधिकृत घोषणा केली आहे. या निर्णयामुळे महापालिकेच्या हजारो कर्मचाऱ्यांची दिवाळी आणि इतर सण अधिक उत्साहात साजरी होणार आहे

प्रशासनाने घेतलेल्या या नव्या निर्णयानुसार आगामी 5 वर्षांसाठी बोनसचा नवा करार लागू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दरवर्षी या बोनसच्या रकमेत प्रत्येकी 2 हजार रुपयांची वाढ होणार आहे. त्यानुसार चालू वर्षात कर्मचाऱ्यांना 27 हजार रुपये बोनस मिळणार असून, 2029-30 पर्यंत ही रक्कम 35 हजार रुपयांपर्यंत पोहोचणार आहे.

या योजनेचा फायदा केवळ कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांनाच नव्हे, तर इतर अनेक घटकांना होणार आहे. यामध्ये महापालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी, रोजंदारीवर काम करणारे कामगार, शिक्षण मंडळासह माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, तसेच बालवाडी शिक्षिका व सेविकांचा समावेश करण्यात आला आहे.

नव्याने सेवेत रुजू झालेल्या तरुणांसाठीही महापालिकेने मोठा दिलासा दिला आहे. यापूर्वी बोनस मिळवण्यासाठी किमान 1 वर्षाची सेवा पूर्ण असणे अनिवार्य होते. मात्र, आता ही अट शिथिल करण्यात आली असून, ज्या कर्मचाऱ्यांनी किमान 180 दिवस प्रत्यक्ष काम पूर्ण केले आहे, ते सर्वजण या बोनससाठी पात्र ठरणार आहेत.

ऐन सणाच्या काळात महापालिका प्रशासनाने सुमारे 18 हजार कर्मचाऱ्यांच्या हिताचा हा निर्णय घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून सर्व स्तरातून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘दहा रोहित पवार आले तरी माघार नाही’; उजनी प्रकल्पावरून सचिन कल्याणशेट्टी आक्रमक

Saturday, 31 October 2026, 20:27

पुण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप

Saturday, 31 October 2026, 20:12

जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत सर्वज्ञ कांचनला कांस्यपदक; उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीच्या श्रेया कांचनचा उत्स्फूर्त सहभाग

Saturday, 31 October 2026, 19:27

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी गुपचूप उरकलं लग्न; पत्रकार निधी राजदान यांच्याशी केला विवाह

Saturday, 31 October 2026, 19:22

दौंडमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट? राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, थेट पोलीस निरीक्षकांना दिले निवेदन

Saturday, 31 October 2026, 18:36

बस बाजूला घेतल्याचा राग अनावर! चौघांनी चालकाला केली बेदम मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 31 October 2026, 18:23
Next Post

पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय! सर्व परीक्षा रद्द; आता 'या' तारखेला होणार पेपर, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp