व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

क्राईम

लष्करात वरिष्ठ अधिकारी असल्याची खोटी बतावणी करत भामट्याने महिलेचा केला विनयभंग…!

पुणे : लष्करात वरिष्ठ अधिकारी असल्याची खोटी बतावणी करुन भामट्याने महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना बोपोडी (पुणे) परिसरात नुकतीच घडली...

Read more

ट्रस्टच्या जागेचा एनए करण्यासाठी लाच मागणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल, ४२ लाखांच्या लाचेची मागणी : बडे शासकीय अधिकारी देखील एसीबीच्या जाळ्यात…!

पुणे : ट्रस्टच्या जागेचे अकृषक प्रमाणपत्र (एनए) करण्यासाठी ४२ लाखाच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी शिरूर येथील तत्कालीन तहसीलदार, महसूल सहाय्यक, तलाठी...

Read more

Breaking News : लोणी काळभोर येथे एमआयटी व कुंजीरवाडी येथील मुक्ताई मेमोरियल स्कूलबसचा अपघात ; सुदैवाने बसमधील सर्व विद्यार्थी सुखरूप….!

लोणी काळभोर : पुणे सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एमआयटी चौकात वेगवेगळ्या दोन स्कूलबसचा अपघात सोमवारी (ता. २८)...

Read more

तरुणाच्या सतर्कतेमुळे ५ वर्षाची चिमुकली वाचली बला-त्कारापासून ; येरवडा पोलिसांनी नराधमाला ठोकल्या बेड्या …!

पुणे : फुगेविक्रेत्या महिलेच्या पाच वर्षीय चिमुकलीवर नराधमाने बलात्काराचा केलेला प्रयत्न तरुणाच्या सतर्कतेमुळे फसला. ही धक्कादायक घटना येरवड्यातील ट्रम्प टॉवर...

Read more

गाडी ५० फूट कालव्यात कोसळण्याने ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचे निधन…!

सोलापूर : मोडलिंबकडून पंढरपूरकडे जात असताना फॉर्च्युनर कार ५० फूट कालव्यात कोसळली. या अपघातात ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख या...

Read more

लातूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव यांच्या पत्नीची सोलापुरात आत्महत्या…!

सोलापूर : लातूर येथे कार्यरत असणारे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव यांच्या पत्नीने सोलापुरातील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या...

Read more

मोरोक्कोच्या पराभवानंतर चाहत्यांकडून दगडफेक अन् वाहनांची जाळपोळ…

पुणे : रविवारी फिफा स्पर्धेत बेल्जियमला मोरोक्को यांच्यात सामना झाला. फिफा विश्वचषक स्पर्धेत मोरोक्कोने विजेतेपदाच्या दावेदार बेल्जियमला २-० असे पराभूत...

Read more

गाड्यांच्या जवळ शेकोटी करू नका म्हणल्याच्या रागातून ६ अल्पवयीन मुलांनी केला ३५ वर्षीय तरुणाचा खून ; खडकीतील घटना..!

पुणे : गाड्यांच्या जवळ शेकोटी करू नका म्हणल्याचा राग मनात धरून  ६ अल्पवयीन  मुलांच्या टोळक्याने एका टपरी व्यावसायिकाचा लोखंडी पालघन,...

Read more

धक्कादायक..! कार्यालयात काम करणाऱ्या ५० वर्षीय महिलेवर कोथरूडमधील सी.ए. कडून सलग तीन वर्ष बलात्कार ; आरोपी अटकेत..!

पुणे : कार्यालयात काम करणाऱ्या एका ५० वर्षीय महिलेवर मागील तीन वर्षापासून बलात्कार करणाऱ्या कोथरूडमधील एका सीएला येरवडा पोलिसांनी बेड्या...

Read more

मुंबई विमानतळावर ४० कोटींची हेरॉईन जप्त, दोन झिम्बावेचे नागरिक ताब्यात…!

मुंबई : येथील विमानतळावर ४० कोटी बाजारमूल्य असणारे ८ किलो हेरॉईन जप्त करण्यात आले असून या प्रकरणात झिम्बावेच्या दोन नागरिकांना...

Read more
Page 761 of 846 1 760 761 762 846

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!