Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लातूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव यांच्या पत्नीची सोलापुरात आत्महत्या…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 28 November 2022, 12:22

सोलापूर : लातूर येथे कार्यरत असणारे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव यांच्या पत्नीने सोलापुरातील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

स्नेहलता प्रभू जाधव (वय ४५, रा. लातूर) असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव असून बड्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या पत्नीने टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलाच्या लग्नाच्या बस्ता खरेदीसाठी लातूर येथील स्नेहलता जाधव या त्यांचे पती व नातेवाईकांसह कर्नाटकातील चडचण येथे गेल्या होत्या. शनिवारी रात्री घरी परतण्यासाठी उशीर झाल्याने ते सोरेगाव रोडवरील एका हॉटेलमध्ये मुक्कामी होते.

 

मात्र रविवारी सकाळी प्रभू जाधव हे कामानिमित्त लातूरला गेले आणि त्यानंतर हॉटेलच्या रूममध्ये गळफास घेऊन स्नेहलता जाधव यांनी आपली जीवनयात्रा संपवली.

स्नेहलता जाधव यांनी गळफास घेण्यापूर्वी आपल्या एका नातेवाईकाला फोन करत मी आत्महत्या करणार असल्याचं सांगितलं होतं. दुपारी स्नेहलता यांनी लातूर येथील एका नातेवाईकाला फोन केला आणि रडतच  मी माझं जीवन संपवणार आहे, असं त्या म्हणाल्या. सदर नातेवाईकाने ताबोडतोब ही माहिती सोलापूर येथे असणाऱ्या आपल्या परिचितांना दिली. त्यानंतर काही मिनिटांतच त्यांचे नातेवाईक हॉटेलवर पोहोचले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

दरम्यान, नातेवाईक हॉटेलवर पोहोचेपर्यंत स्नेहलता यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. नातेवाईकांनी त्यांना ताबोडतोब जवळच्या रुग्णालयात नेले मात्र, तेथील डॉक्टरांनी स्नेहलता यांना मृत घोषित केले.

त्यानंतर रात्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.

या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13
Next Post

सरकारी नोकरीमध्ये रोलबॉल खेळांडूना आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.