व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

Shirur News : कवठे येमाई गावात वानरांचा मुक्त संचार अन् ग्रामस्थांकडून पाहुणचार; चर्चा तर होणारच…!

युनूस तांबोळी Shirur News : शिरूर : 'या घरावरून, त्या घरावर, काही दुकानात तर झाडावर' उच्छाद मांडणारी माकडं, कुत्र्याचं भुंकणं...

MSEDCL News : विज स्मार्ट मिटरचा ग्राहकांना शॅाक ; विजचोरीला आळा बसणार..

युनूस तांबोळी पुणे : केंद्र सरकार संपुर्ण देशात स्मार्ट मीटर बसवून विद्युत यंत्रणा कार्यक्षम बनविणार आहे. राज्यातही या प्रक्रियेला सुरूवात...

Shirur News : दैनंदिन जीवनात स्वच्छता ही सवय बनवली पाहिजे – मिट्टूशेठ बाफना

भरत रोडे Shirur News : कवठे येमाई  : दैंनदिन जीवनात स्वच्छता ही सवय बनवली पाहिजे. कमीत कमी कचरा निर्माण होईल....

Shirur News : पारनेर ते टाकळी हाजी मार्गे रांजणगाव गणपती एसटी बस सेवा सुरू करा

भरत रोडे Shirur News : कवठे येमाई  : पारनेर तालुका ते शिरूर तालुक्याला जोडणारा रस्ता तयार झाला असून दळणवळण वाढण्यासाठी...

Shirur News : Shirur News : टाकळी हाजीकरांकडून ग्राम स्वच्छता अभियान..

साहेबराव लोंखडे  टाकळी हाजी, (पुणे) : हातात झाडू व घमेले घेऊन निघालेले शाळकरी मुले अन ग्रामस्थ, पहाता पहाता परिसर स्वच्छतेसाठी...

Shirur News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षासह ९ जणांविरूद्ध गुन्हा दाखल ; जमाव जमवून, घोषणाबाजी व पोस्टर जाळल्याने शिरूर पोलिसांची कारवाई..

युनुस तांबोळी शिरूर, (पुणे) : भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याने उसाला दिलेला भाव भाव मान्य नसल्याचे सांगत सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील...

Shirur News : नगर कल्याण महामार्गावर आदिवासी समाजाकडून चक्काजाम आंदोलन..

शुभम वाकचौरे जांबूत, (पुणे) : राज्य शासन एस.टी अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील सवलती धनगर समाजाला देणार असे त्यांच्या शिष्टमंडळाला आश्वासन...

आंबेगावच्या पूर्व भागात श्रमदान मोहिमेत नागरिकांचा सहभाग

कैलास गायकवाड लोणी (पुणे) : केंद्र सरकारच्या निर्देशानूसार पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १ आक्टोबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून एक...

पाऊसामुळे शेती व्यवसाय धोक्यात ; बाजरीचा हातातोडांशी आलेला घास पावसामुळे हिरावणार?

गणेश सुळ केडगाव, (पुणे) : बळीराजाला सगळेच दिवस सारखे नसतात. पाऊस नाही तर पिक नाही, पाऊस आहे तर पिकाला बाजारभाव...

Shirur News : पुणे जिल्ह्यात महाश्रमदानाने महात्मा गांधीजींना स्वच्छतांजली

Shirur News : शिरूर : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १ आक्टोबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून एक...

Page 13 of 37 1 12 13 14 37

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!