Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

संघर्षातूनच होते जीवनाची खरी सुरुवात; निकिता पाटील यांचं मत

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Monday, 2 October 2023, 19:05

पाबळ / योगेश पडवळ : जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर तुमची परिस्थिती कधीच आडवी येत नाही. संघर्षातूनच जीवनाची खरी सुरुवात होते. विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करण्यासाठी परिश्रम घेऊन यश संपादन करणे गरजेचे आहे, असे एका वाहिनीच्या वृत्त निवेदिका निकिता पाटील यांनी सांगितले.

पाबळ (ता. शिरूर) येथील बाजीराव मस्तानी आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व वादविवाद स्पर्धेच्या निमित्ताने त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भगवान घोडेकर हे होते. वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक चारुदत्त माळी शिवराज महाविद्यालय गडहिंग्लजला, द्वितीय क्रमांक मिथुन माने लालबहादूर शास्त्री कॉलेज सातारा तर तृतीय क्रमांक अंकिता साकोरे श्री पद्ममणी जैन कला व वाणिज्य महाविद्यालय पाबळ या विद्यार्थिनींनी मिळवले.

 

वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक न्यू आर्ट्स कॉलेज अहमदनगरचे विद्यार्थी आकाश मोहिते व महेश उशीर, द्वितीय क्रमांक हुतात्मा राजगुरू महाविद्यालय राजगुरुनगरच्या तेजस्वी गोंड व अक्षदा कोळेकर यांनी तर तृतीय क्रमांक शिवराज महाविद्यालय गडहिंग्लजचे चारुदत्त माळी व संकेत पाटील यांनी मिळवला. सर्वोत्कृष्ट स्पर्धकाचे पारितोषिक एस. एन. जी. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चचा विद्यार्थी भास्कर शितोळे यांनी मिळवले.

श्री पद्ममणी जैन कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय घोडेकर म्हणाले की, बाजीराव मस्तानी आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व वादविवाद स्पर्धेसाठी दिवसेंदिवस भरघोस प्रतिसाद मिळत आहे. वक्तृत्व ही एक कला असून, विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसित होण्यासाठी महाविद्यालयीन जीवनात वक्तृत्वाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, खजिनदार सोपान जाधव, सरपंच सचिन वाबळे, आत्माराम पिंगळे, डॉ.सहदेव चव्हाण, डॉ. राजेंद्र खंदारे, प्रा. अशोक गायकवाड, प्रा. मनोहर मोहरे, आकाश पाटील उपस्थित होते.

लोकसहभागातून होत असलेल्या या स्पर्धेसाठी अमलोकचंद गांधी, अक्षदा शिंदे पाटील, योगेश प्रकाश चौधरी, वैशाली देठे, राजेंद्र घाडगे, पांडुरंग कंद, रमेशचंद्र गांधी, सावळेराम नाईक, योगेश मोरे, जयेश राऊत आदी मान्यवरांनी रोख व करंडक स्वरूपातील बक्षीस दिली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिल्पा शेटे यांनी केले तर सूत्रसंचालन हनुमंत भवारी यांनी केले. हनुमंत शिंदे यांनी आभार मानले.

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

केडगाव येथील धक्कादायक प्रकार! अवैध्यरित्या गर्भपात केल्याने २ डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 19:51

पुणे-मुंबई मार्ग ठप्प! 3 ते 4 किलोमीटर लांब रांगा; लोणावळ्यात पर्यटकांसह भाविकांचे हाल

Sunday, 7 June 2026, 19:44

हरवलेले मोबाईल परतले! बारामती तालुका पोलिसांची ‘हायटेक’ कामगिरी; 6 महिन्यांत 22 जणांना मिळाला दिलासा

Sunday, 7 June 2026, 19:13

पुण्यातील प्रकार! प्रेमप्रकरणातून छळ झाल्याने 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 18:40

जागतिक सायकल दिनानिमित्त फुरसुंगीच्या सायकलपटूंची पुणे ते गोवा सायकल राईड..

Sunday, 7 June 2026, 18:06

गॅस दरवाढीवरून राजकारण पेटलं! शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा, तर फडणवीसांकडून धोरणाचं समर्थन

Sunday, 7 June 2026, 18:02
Next Post

Pimpri News : सराईत चार गुन्हेगारांकडून ०५ पिस्टल व १० जिवंत काडतूसे जप्त ; खंडणी विरोधी पथकाची कामगिरी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.