Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दिवाळीनंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; 24 कॅरेट सोन्याचा भाव किती? जाणून घ्या

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 16 November 2026, 10:15

मुंबई: सोन्या-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. जानेवारी महिन्यात विक्रमी पातळी गाठल्यानंतर सोन्याच्या किमतीत मागील काही महिन्यांपासून घसरण होत आहे. दिवाळीच्या काळातही सोन्याचे दर अपेक्षेप्रमाणे वाढले नाहीत. त्यामुळे यंदा सराफा बाजारात ग्राहकांकडून खरेदीला तुलनेने कमी प्रतिसाद मिळाल्याचे चित्र होते. आता 16 नोव्हेंबर रोजी आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात पुन्हा घट नोंदवण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात 24 कॅरेट सोन्याच्या दरात 5,950 रुपयांची, तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 5,450 रुपयांची घसरण झाली. जागतिक बाजारातही सोन्याच्या किमतीवर दबाव दिसून आला. स्पॉट गोल्डचा भाव 3,892.42 डॉलर प्रति औंसपर्यंत खाली आल्याची नोंद आहे. आठवडाभरात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात सुमारे 4.5 टक्क्यांची घट झाली.

देशातील प्रमुख शहरांमध्येही सोन्याचे दर कमी झाले आहेत. 16 नोव्हेंबरच्या सकाळी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,37,760 रुपये, तर 22 कॅरेटचा दर 1,26,290 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. मुंबई आणि कोलकात्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,37,610 रुपये, तर 22 कॅरेटचा दर 1,26,140 रुपये नोंदवण्यात आला.

दुसरीकडे, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण झाली आहे. 16 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव 1,94,900 रुपये प्रति किलोवर आला. गेल्या आठवड्यात चांदी सुमारे 10,000 रुपयांनी स्वस्त झाली. जानेवारीमध्ये चांदीने 4 लाख रुपये प्रति किलोचा उच्चांक गाठला होता. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव 48.80 डॉलर प्रति औंस आहे.

 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

दिवाळीनंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; 24 कॅरेट सोन्याचा भाव किती? जाणून घ्या

Monday, 16 November 2026, 10:15

500 कोटींच्या ऑडिओ क्लिपने राजकारण तापलं! मनोज जरांगेंचा शिंदेंना इशारा; म्हणाले, ‘माझ्याकडे सगळे पुरावे आहेत’

Monday, 16 November 2026, 10:05

NCP एकत्रीकरणाला नकार? स्वतंत्रपणे सत्तेत जाण्याची शरद पवार गटात चर्चा

Monday, 16 November 2026, 9:51

समृद्धी महामार्गावर झालेल्या साखळी अपघातानंतर UAE मध्येही 23 वाहनांची धडक; 14 जणांचा मृत्यू, 38 जखमी

Monday, 16 November 2026, 9:33

तळेगावच्या बंद कारखान्याला मिळणार नवसंजीवनी! अमित शाहांकडून 1,500 कोटींची घोषणा

Monday, 16 November 2026, 9:10

राज्यात दुष्काळ, मॅरेथॉनवर 50 लाखांची उधळपट्टी कशासाठी? रवींद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांवर हल्लाबोल

Monday, 16 November 2026, 8:51
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp