Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ranjangaon News : मारण्याची धमकी देऊन, ‘फोन पे’वर खंडणी वसूल करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Wednesday, 4 October 2023, 10:50

शेरखान शेख

Ranjangaon News : रांजणगाव गणपती : रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील औद्योगिक वसाहतीमध्ये ‘आम्ही माथाडी-हमाल पंचायतीचे कामगार आहोत,’ असे सांगत वाहनचालकाला मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडून खंडणी वसूल केल्याची घटना घडली. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे पांडुरंग बबन अभंग, लक्ष्मण गोरडे व महादेव मलगुंडे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल

रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील औद्योगिक वसाहतीमध्ये विठ्ठल कचरे हे त्यांच्या ताब्यातील वाहनातून कंपनीचे साहित्य घेऊन करारो इंडिया या कंपनीमध्ये आले होते. कंपनीच्या बाहेर त्यांनी वाहन उभे केले असता, पांडुरंग अभंग, लक्ष्मण गोरडे व महादेव मलगुंडे हे तिघे त्याठिकाणी आले. त्यांनी कचरे यांना दमदाटी करत, ‘आम्ही माथाडी हमाल पंचायतीचे कामगार आहोत. आमच्याकडून पावती घे, आम्हाला आठशे रुपये दे, नाहीतर तुला गाडी खाली करु देणार नाही. गाडी येथे लावू नको,’ असे म्हणून कचरे यांची कॉलर पकडून त्यांना मारण्याची धमकी दिली.
कचरे याच्याकडून फोन पे वरून आठशे रुपयांची खंडणी वसूल करुन, ‘कोणाला काही सांगितले तर तुला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिली. (Ranjangaon News) याबाबत विठ्ठल बबन कचरे (वय ३६ वर्षे, रा. पाडळी लोणंद, ता. खंडाळा, जि. सातारा) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. पोलिसांनी पांडुरंग बबन अभंग, लक्ष्मण गोरडे व महादेव मलगुंडे यांच्याविरुद्ध दमदाटीसह खंडणी प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.

या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरडे हे करत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Ranjangaon News : खंडाळे माथा येथे हॉटेलवर दगडफेक करत मागितली खंडणी; एकावर गुन्हा दाखल

Ranjangaon News : शिक्षकांना शाळाबाह्य अशैक्षणिक कामे बंद करा अन्यथा जिल्हा परिषदेवर आक्रोश महामोर्चा धडकेल – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचा इशारा

Ranjangaon News : “पी एम स्किल रन”ला टाकळी हाजी मध्ये उस्फूर्त प्रतिसाद.

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ना कुणाला संशय, ना कुणाला खबर! जुन्नरमध्ये पहाटेच्या वेळी उसाच्या शेतात सापडल्या गोण्या; पोलिसांनी पाहिलं अन्…

Saturday, 17 October 2026, 10:13

पुण्यात आपटा, शमी अन् आंब्याच्या फांद्या तोडल्यास 1 लाखांपर्यंत दंड? पुणे महापालिकेचा नागरिकांना स्पष्ट इशारा

Saturday, 17 October 2026, 9:58

ना पुरावा, ना मृतदेहाचा ठाव! सोन्याच्या साखळीसाठी दहावीतील मित्राला संपवलं; 21 दिवस पोलिसांना असा दिला गुंगारा

Saturday, 17 October 2026, 9:41

सोनं-चांदीचे भाव अचानक घसरले! सोनं खरेदी करावं की आणखी वाट पाहावी? वाचा

Saturday, 17 October 2026, 9:10

पुण्यात 10% पाणीकपात लागू, आता 20% कपातीची चर्चा? पाण्याचं संकट गडद

Saturday, 17 October 2026, 8:14

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना पुन्हा अटक; दिल्लीत नेमकं काय घडलं?

Saturday, 17 October 2026, 8:07
Next Post

Ranjangaon News : कारेगावात महिलेचा पाठलाग करुन विनयभंग; दोघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp