Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ranjangaon News : शिक्षकांना शाळाबाह्य अशैक्षणिक कामे बंद करा अन्यथा जिल्हा परिषदेवर आक्रोश महामोर्चा धडकेल – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचा इशारा

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Saturday, 30 September 2023, 16:31

युनूस तांबोळी
Ranjangaon News : रांजणगाव गणपती  : राज्यात फक्त शिक्षकांना शाळा बाह्य कामे देऊन अन्याय केला जात आहे. त्यातून विद्यार्थ्यांना ज्ञानदान कधी करायचे हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. यासाठी अशैक्षणिक ऑनलाईन कामे बंद करून फक्त विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्याचे काम करू द्या. त्यातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागण्यास मदत होईल. असे न झाल्यास राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी (ता. २ ऑक्टोबर) राज्यातील सर्व जिल्हा परिषदेवर आक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात येईल. असा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना च्या वतीने करण्यात आला आहे.

रांजणगाव येथे झाली राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेची बैठक

रांजणगाव गणपती ( ता. शिरूर ) येथील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकी दरम्यान महामोर्चाचे आयोजन करण्याचे ठरले. (Ranjangaon News) यावेळी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष पोपटराव निगडे, जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष माऊली पुंडे, पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष उत्तमराव भंडारे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष बापू लांडगे,राज्य प्रतोद बाळासाहेब घोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

शिरूर तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष संतोष गावडे, जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष बबन माहळसकर, संचालक संतोष थोपटे, राहुल घोडे, कैलास गारगोटे, सुनील शेळके, प्रभाकर शेळके, शरद झेंडे, हिरामण ढोकले. आबासाहेब जाधव, रमेश उबाळे, राजाराम सकट, लहू गाजरे , (Ranjangaon News) लहू शितोळे, महिला अध्यक्ष नयना अरगडे, जयमाला मिडगुले आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस आप्पासाहेब रसाळ यांनी केले. संतोष शेवाळे यांनी आभार मानले.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Ranjangaon News : जय मल्हार हायस्कूलचे शिक्षक प्रशांत शितोळे यांचा ‘नेशन बिल्डर अवार्ड’ देऊन गौरव

Ranjangaon News : “पी एम स्किल रन”ला टाकळी हाजी मध्ये उस्फूर्त प्रतिसाद.

Ranjangaon News : रांजणगाव एमआयडीसी पोलिसांचा गावठी हातभट्टीवर छापा ; ८० हजार १०० रूपयांचा माल हस्तगत..

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17

शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार! राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

Friday, 3 July 2026, 15:13

“तुमच्या कुत्र्याने परत घाण केली” पुण्यात पाळीव कुत्र्यावरून राडा; तरुणाने लोडेड बंदूक काढली अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी…

Friday, 3 July 2026, 15:00
Next Post

Bhor News : खरेदी विक्री संघाचे काम चांगल्या प्रकारे - आमदार संग्राम थोपटे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.