Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ranjangaon News : कारेगावात महिलेचा पाठलाग करुन विनयभंग; दोघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Wednesday, 4 October 2023, 10:54

शेरखान शेख

Ranjangaon News  : रांजणगाव गणपती : कारेगाव (ता. शिरुर) येथील महिलेचा पाठलाग करुन, तिचा विनयभंग केला. त्यानंतर देखील महिलेला जाणीवपूर्वक त्रास देत, बदनामी केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे संतोष धोत्रे व राजू शिंदे या दोघांवर महिलेच्या विनयभंगासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरुरच्या डीवायएसपींमार्फ़त तपास सुरू

कारेगाव (ता. शिरुर) येथील पिडीत महिला चौकातून जात असताना, संतोष धोत्रे याने कारमधून महिलेचा पाठलाग केला. महिलेला गाडीमध्ये बसण्यास सांगून, तिच्या मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य केले. (Ranjangaon News ) त्यांनतर महिला घरी गेली असता, संतोष धोत्रे याच्या घराशेजारी भाड्याने राहणाऱ्या राजू शिंदे याने महिलेच्या घराबाहेरुन महिलेकडे पाहून अश्लील हावभाव केले. त्यानंतर पुन्हा महिलेला भेटून त्रास देणे सुरु ठेवले.

आरोपी राजू या घटनेनंतर पुन्हा महिलेच्या घरी आला. त्यावेळी संतप्त झालेल्या महिलेने मी पोलिसांत तक्रार करेन, असे सांगितले.(Ranjangaon News ) यावर राजू धोत्रो याने, ‘तुम्हाला काय करायचे करा, आम्ही घाबरत नाही,’ असे म्हणून महिलेला जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली.

 

याबाबत पिडीत महिलेने रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संतोष धोत्रे व राजू शिंदे (दोघे रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे) यांच्याविरुद्ध महिलेचा विनयभंग तसेच ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. (Ranjangaon News ) पुढील तपास शिरुर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी हे करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Ranjangaon News : मारण्याची धमकी देऊन, ‘फोन पे’वर खंडणी वसूल करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल

Ranjangaon News : खंडाळे माथा येथे हॉटेलवर दगडफेक करत मागितली खंडणी; एकावर गुन्हा दाखल

Ranjangaon News : शिक्षकांना शाळाबाह्य अशैक्षणिक कामे बंद करा अन्यथा जिल्हा परिषदेवर आक्रोश महामोर्चा धडकेल – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचा इशारा

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

गुगल पे, फोन पे, पेटीएम चालवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! २ ऑक्टोबरला यूपीआय ॲप्स बंद राहणार? व्यापाऱ्यांच्या आंदोलनामुळे डिजिटल व्यवहारांना ब्रेक

Friday, 25 September 2026, 22:49

हडपसर येथील वॉव स्टे लॉजमधील खोलीत वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या; आरोपी वकिलाला अटक

Friday, 25 September 2026, 22:45

पुण्याच्या मानकरी बाप्पांना निरोप! ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत मानाच्या ५ गणपतींचे विसर्जन संपन्न

Friday, 25 September 2026, 22:10

अन् तिने पैशांसाठी स्वतःच्या लेकराला विकलं! लिव्ह-इन रिलेशनशिपमधून गरोदर राहिली अन् दारुड्या बॉयफ्रेंडला कंटाळून बाळाचा सौदा

Friday, 25 September 2026, 21:37

शिरूर पूर्वभागात डीजेच्या दणदणाटाला फाटा! टाळ-मृदंगाच्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप; पोलिसांकडून कौतुक

Friday, 25 September 2026, 21:16

गणेशोत्सवात शिक्रापूर पोलिसांचा दुहेरी फोकस! सायबर फ्रॉडसह महिला सुरक्षेबाबत जनजागृती; २७ गणेश मंडळांना भेट

Friday, 25 September 2026, 21:01
Next Post
WhatsApp is working on Quick Reply Bar for faster replies to images, videos, GIFs

व्हॉट्सअ‍ॅपने आणले आणखी एक नवीन फीचर, फोटो आणि व्हिडिओंना रिप्लाय देणे होणार अधिक सोपे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp