Thursday, May 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

व्हॉट्सअ‍ॅपने आणले आणखी एक नवीन फीचर, फोटो आणि व्हिडिओंना रिप्लाय देणे होणार अधिक सोपे

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Wednesday, 4 October 2023, 10:58
WhatsApp is working on Quick Reply Bar for faster replies to images, videos, GIFs

पुणे प्राईम न्यूज: व्हॉट्सअ‍ॅप दररोज आपल्या प्लॅटफॉर्मवर नवीन फीचर्स आणत आहे आणि ते अधिकाधिक वापरकर्त्यांसाठी अनुकूल बनविण्यात व्यस्त आहे. अलीकडील WABetaInfo अहवालानुसार मेटाचे लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप इमेज, व्हिडिओ आणि GIF ला झटपट रिप्लाय देण्यासाठी एक नवीन रिप्लाय बार फिचर आणत आहे. याच्या मदतीने युजर्स कोणत्याही मेसेजला त्वरीत उत्तर देऊ शकतील. यासाठी वापरकर्त्यांना गुगल प्ले स्टोअरवरून Android 2.23.20.20 अपडेटसाठी नवीन व्हॉट्सअ‍ॅप बीटा इंस्टॉल करावे लागेल. यानंतर त्यांना व्हॉट्स अ‍ॅपवर फोटो आणि व्हिडिओला रिप्लाय देण्याची सुविधा उपलब्ध होईल.

कसे शोधायचे?

 

सर्वप्रथम व्हॉट्स अ‍ॅप ओपन करा. यानंतर तुम्ही कोणताही फोटो, व्हिडिओ किंवा GIF ओपन केल्यावर तुम्हाला हे फीचर दिसेल. काही वापरकर्त्यांना यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल. WABetaInfo नुसार, नवीन रिप्लाय फीचर वापरकर्त्यांना वर्तमान स्क्रीन न सोडता चॅटमधील विशिष्ट मीडिया फाइलला त्वरित उत्तर देण्याची परवानगी देते. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपवर संवाद साधणे सोपे होते.

व्हॉट्सअ‍ॅपने सर्वप्रथम आणले चॅनल फीचर

व्हॉट्सअ‍ॅपने काही दिवसांपूर्वीच चॅनल फीचर आणले होते. राजकारणापासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेक बड्या व्यक्तींनी स्वतःचे व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल तयार केले आहेत. कोणताही वापरकर्ता व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल तयार करू शकतो आणि त्याच्या फॉलोअर्ससोबत मेसेज, फोटो इत्यादी शेअर करू शकतो. हे वन वे कम्युनिकेशन आहे. ज्यामध्ये अ‍ॅडमिन वापरकर्त्यांसह बातम्या, व्हिडिओ इत्यादी सामायिक करू शकतो आणि फॉलोवर्सदेखील त्यावर कंमेंट्स करू शकतात. चॅनल फॉलोअर्स त्याच चॅनलशी कनेक्ट केलेले इतर लोक पाहू शकत नाहीत आणि चॅनल अ‍ॅडमिनही लोकांचे नंबर पाहू शकत नाहीत.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

Big Breaking: हडपसर मध्ये सापडला जिवंत बॉम्ब

Wednesday, 13 May 2026, 21:35

Kedgaon Murder Case : केडगावमध्ये कामगाराचा खून करून पळण्यासाठी शेतकऱ्याची जीप चोरली; श्रीगोंद्यात तिघे जेरबंद

Wednesday, 13 May 2026, 18:42

Breaking News : “माझ्या मुलाला वाचवा…” आईसमोरच मुलावर कोयत्याने हल्ला; पाटसमधील थरारक प्रकाराने दौंड हादरले

Wednesday, 13 May 2026, 18:25

Yavat Police News : “तुझी वर्दी उतरवतो” पोलिसाची कॉलर पकडून पोलीस ठाण्यातच मारहाण, मद्यपीवर गुन्हा दाखल

Wednesday, 13 May 2026, 18:13

Yavat Murder Case : “मटका किंग”ची रक्तरंजित दादागिरी; भरदिवसा खून करून यवत पोलिसांनाच खुले आव्हान?

Wednesday, 13 May 2026, 17:39
She came to Pune for love! He lured her with the promise of marriage, kept her in a hotel, and had frequent relations...

Pune : “लग्न करतो” म्हणत प्रेमाचे जाळे; सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीकडून २१ लाख उकळले, बदल्यात दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा!

Wednesday, 13 May 2026, 17:17
Next Post

Punit Balan News : अनधिकृत होर्डिग्ज लावल्याबद्दल पुनीत बालन यांना पुणे महापालिकेचा दणका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.