‘राजीनाम्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही, मी मंत्रीपदाचा राजीनामा देणार नाही’; सुरेश गोपी यांची स्पष्टोक्ती
नवी दिल्ली: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत केरळमध्ये पहिल्यांदाच भाजपने आपले खाते उघडले आहे. सुरेश गोपी यांच्या माध्यमातून भाजपला यश मिळाले...